लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

घरात घुसून तरुणीवर चाकूचे वार; जिवाच्या आकांताने ती बाहेर पळाली, पाठलाग करून केली हत्या - Marathi News | A young woman was stabbed after entering a house, she ran out screaming for her life, and was chased and killed. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरात घुसून तरुणीवर चाकूचे वार; जिवाच्या आकांताने ती बाहेर पळाली, पाठलाग करून केली हत्या

गोरेगावातील घटनेने जिल्ह्यात खळबळ; पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ...

हिंगोलीला मिळाला स्वतंत्र न्यायिक जिल्ह्याचा दर्जा; न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत उद्घाटन - Marathi News | Hingoli gets status of independent judicial district; inauguration in presence of Justice Bhushan Gavai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीला मिळाला स्वतंत्र न्यायिक जिल्ह्याचा दर्जा; न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत उद्घाटन

जिल्हा व सत्र न्यायालयाची सुसज्ज इमारतीचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...

टोकाई कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या केबिनमध्ये घुसून राडा; खंडणीसाठी दिली धमकी - Marathi News | Rada at Tokai Sugar Factory; Threat to kill executive director demanding ransom | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टोकाई कारखान्याच्या कार्यकारी संचालकाच्या केबिनमध्ये घुसून राडा; खंडणीसाठी दिली धमकी

गाळप हंगाम सुरू झाल्यापासून वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. ...

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत सामावून घ्या; मॅटचे शासनाला आदेश - Marathi News | Include Zilla Parishad secondary teachers in the promotion process; MAT orders the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत सामावून घ्या; मॅटचे शासनाला आदेश

येत्या सहा महिन्यांत सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश मॅटने दिले आहेत. ...

रेल्वेची जोरदार धडक अन् नीलगाय थेट विद्युत वाहिनीवर; रेल्वेसेवा दोन तास ठप्प - Marathi News | Nilgai gets stuck on power line after being hit by train; Train services suspended for two hours | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेल्वेची जोरदार धडक अन् नीलगाय थेट विद्युत वाहिनीवर; रेल्वेसेवा दोन तास ठप्प

पूर्णा- अकोला मार्गावरील रेल्वे गाड्या दोन तास उशिराने धावल्याने प्रवाशांना मनस्ताप ...

Harbhara Market: हरभरा खरेदीसाठी 'या' बाजारात होणार असा लिलाव वाचा सविस्तर - Marathi News | Harbhara Market: latest news Read the details of the auction to be held in this market for the purchase of Harbhara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा खरेदीसाठी 'या' बाजारात होणार असा लिलाव वाचा सविस्तर

Harbhara Market : शेतकऱ्यांकडे नवा हरभरा (Harbhara) उपलब्ध झाला असून, बाजार समितीच्या (APMC) मोंढ्यात दिवसेंदिवस आवक वाढत आहे. खरेदीमध्ये सुसुत्रता यावी म्हणून हिंगोली बाजार समिती शेतकरी हितकारी निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर ...

डासांच्या उपद्रवातून सुटका; वसतिगृहासह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन गादी, मच्छरदाणी - Marathi News | Students in residential schools including hostels in the state will get new mattresses and mosquito nets | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डासांच्या उपद्रवातून सुटका; वसतिगृहासह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन गादी, मच्छरदाणी

राज्य शासनाने १६ कोटी ६७ लाख ५९ हजार ७२७ रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. ...

प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी - Marathi News | Four people died in an accident going to Prayagraj, four from nanded and hingoli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी

मृतांमध्ये नांदेडच्या तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील महिलेचा समावेश ...