लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

किन्होळा येथे २ एकरांमधील उसाला आग; अडीच लाख रूपयांचे झाले नुकसान - Marathi News | Sugarcane fire in 2 acres at Kinhola Two and a half lakh rupees was lost | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :किन्होळा येथे २ एकरांमधील उसाला आग; अडीच लाख रूपयांचे झाले नुकसान

घटनेची माहिती मिळताच किन्होंळा सज्जाच्या तलाठी यू.बी. मैड यांनी सदरील नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे.  ...

सारोळ्यात पोलिसांचा छापा; गावठी पिस्तूलसह एकास घेतले ताब्यात - Marathi News | Police raid in Sarola; arrested one with a pistol | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सारोळ्यात पोलिसांचा छापा; गावठी पिस्तूलसह एकास घेतले ताब्यात

वसमत तालुक्यातील सारोळा येथील एकाकडे गावठी लोखंडी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

हिंगोलीतील चौंडी फाट्यावर दोन गट भिडले; तूफान दगडफेक, हाणामारीत एकाचा मृत्यू - Marathi News | Two factions clashed at the Choundi fata in Hingoli; one dead in clash, stone pelting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील चौंडी फाट्यावर दोन गट भिडले; तूफान दगडफेक, हाणामारीत एकाचा मृत्यू

पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु ...

वातावरण बदलले अन् सर्दी, खोकल्यासह तापाने फणफणले रुग्ण, ओपीडी दीडपटीने वाढली - Marathi News | The environment has changed and the number of patients suffering from fever with cold, cough has increased; OPD numbers increases by one and a half times. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वातावरण बदलले अन् सर्दी, खोकल्यासह तापाने फणफणले रुग्ण, ओपीडी दीडपटीने वाढली

हिंगोली जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या रांगा; दिवसभराची ओपीडी गेली ८१४ वर ...

तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा - Marathi News | Tur fell by 500, soybeans also fell in price; Farmers are disappointed due to fall in prices | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा

भावात वाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत आहे. ...

पळशी येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; दोघांच्या मागावर पोलिस - Marathi News | House burglar jailed in Palashi; The police are on the trail of both | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पळशी येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; दोघांच्या मागावर पोलिस

घराच्या मागील चॅनल गेटचे लॉक व घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता. ...

हिंगोलीत आसामच्या मुख्यमंत्र्यांचा युवक काँग्रेसतर्फे निषेध - Marathi News | in Hingoli Youth Congress protest against Assam Chief Minister | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत आसामच्या मुख्यमंत्र्यांचा युवक काँग्रेसतर्फे निषेध

शांततेत काढलेल्या यात्रेवर हल्ला करण्यासारखे भ्याड प्रकार ...

डोंगरकडा फाटा येथे धाडसी चोरी; अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Daredevil theft at Dongarkada Fata; two and a half lakhs looted | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डोंगरकडा फाटा येथे धाडसी चोरी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री इतरही तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला, परंतु नागरिक जागे झाल्याने त्यांनी पळ काढला. ...