हिंगोलीतील पानकनेरगावचे शेतकरी हळद उत्पादन घेतात आणि त्यांच्या घरातील महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या हळदीवर प्रक्रिया करतात. शेतकऱ्यांच्या घरातील हा अनोखा समन्वय त्यांच्या हळदीला चार पैसे जास्त मिळवून देत आहे. ...
राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज एकूण १२२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. पिवळा,पांढरा आणि हायब्रीड अशा सर्व प्रकारच्या सोयाबीनला मिळणारा कमीत कमी भाव ...