लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

'हर हर महादेव' च्या जयघोषात भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन - Marathi News | Devotees chanting 'Har Har Mahadev' took darshan of Nagnath | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'हर हर महादेव' च्या जयघोषात भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन

पहाटे चार वाजल्यापासून आठवे ज्योतिर्लिंग नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. ...

हळदीला दरवाढीची झळाळी; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Turmeric price hike in Hingoli Market; Relief to productive farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीला दरवाढीची झळाळी; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

नवी हळद येऊ लागली विक्रीला; मार्केटमध्ये आवक वाढली ...

हिंगोलीत दहावीच्या ३१४ विद्यार्थ्यांची इंग्रजीच्या पेपरला दांडी, ५ कॉपीबहाद्दर पकडले - Marathi News | In Hingoli, 314 students of class 10th absent for English paper, while 5 copycats caught | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत दहावीच्या ३१४ विद्यार्थ्यांची इंग्रजीच्या पेपरला दांडी, ५ कॉपीबहाद्दर पकडले

परीक्षेत काॅपीला आळा बसावा, यासाठी विभागीय मंडळाच्या वतीने जिल्ह्यात पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

शेतकऱ्यांना चार दिवसांत पिकविमा दिला नाही तर गाठ माझ्याशी, आमदार बांगरांचा इशारा - Marathi News | If Farmers are not given crop insurance in four days, warns MLA Santosh Bangar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांना चार दिवसांत पिकविमा दिला नाही तर गाठ माझ्याशी, आमदार बांगरांचा इशारा

आमदार संतोष बांगर पोहचले थेट कृषि अधीक्षक कार्यालयात  ...

मोठी बातमी! ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’ चा पुन्हा एकदा विस्तार; आता धावणार हिंगोलीहून - Marathi News | 'Janshatabdi Express' will run from Hingoli; Green light from Railway Administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’ चा पुन्हा एकदा विस्तार; आता धावणार हिंगोलीहून

गेल्या काही महिन्यांपासून या रेल्वेचा विस्तार हिंगोलीपर्यंत करावा, अशी मागणी प्रवासी आणि रेल्वे संघटनांकडून करण्यात येत होती. ...

हरभरा आवक दुप्पट वाढली, हिंगोलीत मोंढ्यातील जागा पडतेय अपुरी - Marathi News | Gram import has doubled, space in Hingoli mondha is insufficient | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हरभरा आवक दुप्पट वाढली, हिंगोलीत मोंढ्यातील जागा पडतेय अपुरी

पडत्या भावामुळे सोयाबीनची आवक निम्म्याखाली आली आहे. ...

झेडपी शाळेतील आवडत्या शिक्षिकेची बदली झाली, निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रु अनावर - Marathi News | ZP school's favorite teacher gets transferred, students tear up as bid farewell | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :झेडपी शाळेतील आवडत्या शिक्षिकेची बदली झाली, निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रु अनावर

'मॅडम तुम्ही जाऊ नका, आमच्या शाळेतच रहा', असे म्हणत प्रत्येक विद्यार्थी रडत होता. ...

हिंगोलीच्या जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात; ४०० जणांचे पथक धडकले - Marathi News | Removal of encroachments in Jaleshwar lake area of Hingoli started; A team of 400 people is in action | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात; ४०० जणांचे पथक धडकले

यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जवळपास ४०० अधिकारी,  कर्मचाऱ्यांचा ताफा ही या परिसरात उपस्थित आहे. ...