लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

Rain News Update : मराठवाडा, विदर्भाला पावसाने झोडपले; पूरस्थितीने हाहाकार वाचा सविस्तर - Marathi News | Rain News Update : Rain lashed Marathwada, Vidarbha; Read more about the devastation caused by the floods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain News Update : मराठवाडा, विदर्भाला पावसाने झोडपले; पूरस्थितीने हाहाकार वाचा सविस्तर

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (Rain News Update) ...

कयाधू नदीच्या पुराचा देवजना गावाला वेढा; २० ग्रामस्थ अडकले, शेडवर चढून वाचवले प्राण - Marathi News | Kayadhu river flood surrounds Devjana village; 20 villagers were stuck in the field since midnight | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कयाधू नदीच्या पुराचा देवजना गावाला वेढा; २० ग्रामस्थ अडकले, शेडवर चढून वाचवले प्राण

कळमनुरी तालुक्यातील देवजना गावाला पुराचा वेढा असल्याने शिवारातील २० मजूर शेतात अडकले आहेत. ...

झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका - Marathi News | three trapped in the flood in hingoli were rescued by a farmer without caring for lives | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका

शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे आणि हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पिके पाण्याखाली, शेकडो घरात घुसले पाणी - Marathi News | Rains wreak havoc in Hingoli district; Crops under water, water entered hundreds of houses | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; पिके पाण्याखाली, शेकडो घरात घुसले पाणी

जिल्ह्यात मागील पंधरा तासांपासून मुसळधार पावसाची संततधार रविवारीही सुरू आहे. ...

जोरदार पावसामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला - Marathi News | Vidarbha-Marathwada connectivity was severed due to heavy rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जोरदार पावसामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला

शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या कयाधू नदीलाही पूर आला आहे. ...

Maharashtra Weather Update : सप्टेंबरमध्ये पाऊस सक्रिय; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update : Rain active in September; Red alert for 'these' districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : सप्टेंबरमध्ये पाऊस सक्रिय; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात आजचे हवामान कसे आहे त्याचा घेऊयात आढावा. (Maharashtra Weather Update ) ...

रस्त्यावर सरण रचत घेतला अंत्यविधीचा पवित्रा; स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | woods on the streets for a funeral; Nagmatha villagers aggressive for the demand of a crematorium | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावर सरण रचत घेतला अंत्यविधीचा पवित्रा; स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

गावाला नाही स्मशानभूमी, त्यामुळे अंत्यविधी शेतांमध्ये पार पाडावा लागतो, मात्र, शेती नसलेल्या कुटुंबांची मोठी अडचण होत आहे ...

राज्यात कणा नसलेले सरकार; महिलांनंतर आता शासनाचे अधिकारीही असुरक्षित- जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil slams Maharashtra Government over insecurity and non safety of women people and govt servants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कणा नसलेले सरकार; महिलांनंतर आता शासनाचे अधिकारीही असुरक्षित- जयंत पाटील

Jayant Patil vs Maharashtra Government: "याआधी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात असे प्रकार घडत असल्याचे ऐकले होते" ...