लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

हिगोलीत गटविकास अधिका-यांच्या मारहाणीच्या निषेधार्त अधिका-यांनी केले लेखणीबंद आंदोलन  - Marathi News | officials protesting the assault of the District Development Officer | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिगोलीत गटविकास अधिका-यांच्या मारहाणीच्या निषेधार्त अधिका-यांनी केले लेखणीबंद आंदोलन 

गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. ...

हिंगोलीत १७ वर्षांनंतर प्रथमच झाली विनातिकीट रेल्वेप्रवाशांवर कारवाई  - Marathi News | Action was on for the first time in 17 years at the Hingoli railway station | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत १७ वर्षांनंतर प्रथमच झाली विनातिकीट रेल्वेप्रवाशांवर कारवाई 

रेल्वेस्थानकावर गुरुवारी औरंगाबाद येथून रेल्वे न्यायालय आले होते. यावेळी त्यांनी रेल्वेस्थानकावर विनातिकीट, महिला डब्यात प्रवास करणा-यांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने यावेळी ७३ जणांवर कारवाई केली यात ४२ हजाराचा दंड वसूल झाला. ...

 सुटे पैसे देतो म्हणत शेतक-यास ४० हजार रुपयांस गंडवले - Marathi News | The farmers get cheated for 40 thousand rupees | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली : सुटे पैसे देतो म्हणत शेतक-यास ४० हजार रुपयांस गंडवले

सुटे पैसे देतो असे म्हणून एका शेतक-यास चाळीस हजारांनी गंडविल्याची घटना हिंगोली शहरातील एसबीआय बँक परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...

खड्ड्यात गाडी अडकून फेकल्या गेल्याने एकाचा जागीच मृत्यू  - Marathi News | Due to the crash of the car in the pothole, one died on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खड्ड्यात गाडी अडकून फेकल्या गेल्याने एकाचा जागीच मृत्यू 

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव - कनेरगाव नाका मार्गे जाणा-या रस्ताची रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था झाली आहे. ...