खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले होते. या शेतकर्यांना अनुदान मिळवून देण्याची कार्यवाही शासन पातळीवर सुरू झाली आहे. अनुदानापासून वंचित शेतकर्यांची तपासणी करून अनुदान ...
नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांचे साहित्यांसह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मुळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ...
‘बांधकाम कामगाराने काम केल्याचे प्रमाणपत्र’ देण्यासाठी ३ हजारांची लाच स्विकारणार्या ग्रामसेविका दगूबाई आनंदराव खोंडे वर्ग ३ च्या महिला कर्मचार्यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ९ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता हिंगोली शहरातील आनंदनगर य ...
मुख्यरस्त्यावरील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेच्या पथकाने सुरूवात केली. यावेळी अतिक्रमण धारकांनी नगर परिषदेच्या महिला कर्मचार्यास धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याबाबत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू आहे. ...
वसमत तालुक्यातील कौठा परिसरातील शाळेला तांदूळ पुरवठा बंद असल्यामुळे येथील शाळेत मागील एक महिन्यापासून शालेय पोषण आहाराची ‘खिचडी’ शिजणे बंद होती.सदर शाळांना २ जानेवारी पासून शालेय पोषण आहाराचा तांदूळ पुरवठा केला आहे. ...
कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची मा ...