कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणार्या निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची नासधूस झाली आहे. ...
येथील मुख्य बाजारपेठ, निवासी भाग, जि.प. शाळेसह इतरांनी ग्रा.पं.सह संगनमत करून जमीनीवर ताबा केला. त्यातून ग्रा.पं.भाडेवसूल करून नफा कमावत आहे. ती जागा रिकामी करावी व मोबदला मिळावा यासाठी जमिनीच्या मूळ मालक व वारसदारांनी हिंगोलीच्या दिवाणी न्यायालयात द ...
वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणाखाली चालकांकडून अन्यायकारक पद्धतीने दंड वसूल केला जात आहे. या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घु ...
आठवडी बाजाराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात आज सकाळी १०.३० चा सुमारास चोरी झाली. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे दागिने लपांस केले आहेत. ...
नापीकी, शेतीमालाला भाव नाही अशा स्थितीत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तालुक्यातील ताकतोडा येथील नामदेव लक्ष्मण पंतगे या शेतकर्याने सेनगाव तहसीलदारांना निवेदन देवून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. ...
डिग्रस क-हाळे येथील एका शेतकर्याचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
कळमनुरी तालुक्यात निराधार लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी मागील एप्रिल महिन्यापासून तलाठ्यामार्फत करण्यात येत आहे. अजूनही सहा गावच्या तलाठ्यांनी १ हजार १६८ निराधार लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल तहसील कार्यालयात सादर केला नाही. ...
शाळकरी मुलांना घेऊन जाणारी जीप अचानक खड्यात पडून अपघात झाल्याची घटना शहरातील नाईक नगर येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. विना परवाना विद्यार्थ्यांची वाहतूक केल्या प्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला अ ...