विद्यार्थ्यांना १४ ते २४ मार्च दरम्यान, प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र पालकांच्या विनंतीनुसार शिक्षण उपसंचालकांनी या तारखेत बदल केला असून ४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यास मुदतवाढ दिली आहे. ...
प्रवासादरम्यान आॅटोलचाकांचा उद्धटपणा व निष्क्रीय पोलीस कर्मचार्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. आज हिंगोलीतील पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या असता त्यांनी याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीला माहिती दिली. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गारमाळ परिसरातून रात्रीच्या सुमारास ट्रकमध्ये जनांवरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत गारमाळ भागातून चाळीस जनांवरे घेऊन जाणारा ट्र ...
हिंगोली शहरातील नाईकनगर येथील महिंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखेत वसुली अधिकारी म्हणून बालाजी लक्ष्मणराव बांगर कामाला होते. माहे जुलै २०१६ ते २९ जुलै २०१७ या कालावधीत बांगर याने हा गैरप्रकार केल्याचा आरोप कंपनीतर्फे करण्यात आला आहे. ...
तालुका क्रीडा संकुलास ६ एकर जागा उपलब्ध करुण देत बांधकामासाठी २२ लाखांचा पहिला हप्ता उपलब्ध करुण दिल्याबद्दल क्रीडाप्रेमी व बॅडमिंटन क्लबच्च्या वतीने २३ मार्च रोजी दुपारी जिल्हाधिका-यांचा सत्कार केला. ...
क्षयरोग समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात आरोग्य विभागाने मोहीम राबवून ९९३ क्षयरूगणांचा शोध घेतला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
बीएसएनएल ही शासन अंगीकृत व सर्वाधिक विश्वासार्ह सेवा मानली जाते. मात्र दिवसेंदिवस ही सेवा खरोखरच ग्राहकांची डोकेदुखी बनत चालली आहे. आता चक्क सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवाच बंद राहत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. अन् कर्मचारी नेहमीच नॉट रिचेबल राहत असल् ...