लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

भरधाव कारने दुचाकीवरील तिघा वेटरला उडवले; ५०० मीटर फरफटत नेल्याने दोघांचा मृत्यू - Marathi News | Three waiters on a two-wheeler were blown over by a speeding car; Two died after being carried away for 500 meters | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भरधाव कारने दुचाकीवरील तिघा वेटरला उडवले; ५०० मीटर फरफटत नेल्याने दोघांचा मृत्यू

पुसेगाव फाट्यावर चारचाकीच्या धडकेत दोघे जागीच ठार, एकजण गंभीर जखमी ...

कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरात भूकंपाचे दोन सौम्य धक्के - Marathi News | Two mild earthquake shocks in Dandegaon area | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरात भूकंपाचे दोन सौम्य धक्के

कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव आणि परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवणे हे दोन-चार वर्षापासून सुरुच आहे. ...

तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीवरून 'तंटा'; माजी अध्यक्षाचा लोखंडी रॉडच्या मारहाणीत मृत्यू - Marathi News | 'Tanta' over election of president of Tantamukti Samiti; Former president dies after being beaten with an iron rod | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीवरून 'तंटा'; माजी अध्यक्षाचा लोखंडी रॉडच्या मारहाणीत मृत्यू

नवीन तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होण्याच्या कारणावरून चावडीवर केली माजी अध्यक्षाला लोखंडी रॉडने मारहाण ...

नात्याला काळिमा! पित्याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Abuse of own minor daughter by father in Hingoli's Goregaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नात्याला काळिमा! पित्याकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणाऱ्या घटनेने खळबळ ...

सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Four gates of Siddheshwar Dam opened; Discharge of five thousand cusecs of water in Purna river basin | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना ...

फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीत ‘रामलीला’वर ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहण - Marathi News | 51 feet Ravan effigy burnt on Ramlila in a spectacular display of firecrackers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीत ‘रामलीला’वर ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहण

५१ फूटी रावणाच्या पुतळ्याचे दहण करण्यात आले. ...

देवीचे दर्शन घेऊन दुचाकीवर गावी परतणाऱ्या पती-पत्नीला ट्रकने चिरडले - Marathi News | A husband and wife who were returning to their village on a two-wheeler after seeing the goddess, were crushed by a truck | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :देवीचे दर्शन घेऊन दुचाकीवर गावी परतणाऱ्या पती-पत्नीला ट्रकने चिरडले

सेनगाव ते हिंगोली रस्त्यावर तळणी पाटीजवळ झाला अपघात ...

श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले! - Marathi News | The BJP MLA was shifted to Mumbai by air ambulance as his condition worsened | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!

आमदार मुटकुळे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी मुंबईतील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. ...