Harbhara Market Update : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात नवा हरभरा विक्रीसाठी येत आहे. नवीन हरभऱ्याला प्रति क्विंटल काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर ...
Farmer Success Story : रब्बी व खरीप हंगामामध्ये म्हणावी तशी निसर्ग साथ देत नाही, हे पाहून पोत्रा (ता. कळमनुरी) येथील दोन शेतकऱ्यांनी पेरूची लागवड केली. ...