औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील सरपंच नंदाबाई ठोंबरे यांच्या अपात्रतेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी स्थगिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून या गावात तापलेल्या राजकारणामुळे ग्रामस्थ मात्र हैराण आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : गोवर व रुबेला आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी ... ...
विषय शिक्षक पदोन्नतीसाठी केंद्राऐवजी जिल्हा स्तरावरून समुपदेशन घेण्याच्या मागणीसाठी चार आमदारांसह विविध शिक्षक संघटनांनी १२ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले. ...
१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेऊन अग्रवाल यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठीही त्यांनी लढा दिला. ...
मराठवाड्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल (96) यांचे वृद्धपकाळाने गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर आज वसमत येथील शासकीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे’ असेच प्रसादजी चालत राहिले. त्यांचा जीवनप्रवास सांगणारे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्याला ‘पदयात्रा’ असे अन्वर्थक नाव दिले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध कारणांनी मागील तीन ते चार दिवसांपासून मोंढ्यातील खरेदी सातत्याने बंद राहात असल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज पीपल्स बँकेनजीक न.प.कॉम्प्लेक्ससमोर दुपारी दीडच्या सुमारास रास्ता रोको केला. पोलिसांनी मध्यस्थी करी ...