हमीभावाची खात्री, नांगरणी ते कापणीची कामे मग्रारोहयोतून करावी, शेतमजूरांना पेन्शन द्यावे आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, असे ठराव घेण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी दिली ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील ग्रामीण भागात बनावट दारूबरोबरच अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. दारू दुकानावरून सर्रास वाहनात बॉक्स ठेवून दारू अवैधरीत्या घरपोच विक्री केली जात असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थागुशा व कु ...
कर्तव्य बजावताना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी प्राणाची आहुती दिली. त्या हुतात्म्यांचे स्मरणार्थ २१ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
कळमनुरी तालुक्यातील सरस्वती इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा नुकतीच पार पडली. उद्घाटन आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू अमोल बोरीवाले यांच्या हस्ते केले. ...
औंढा नागनाथ नगरपंचायत हद्दीत नवीन देशी दारूचे दुकान, बियरबार व वाईनशॉपला शासनाने मंजुरी देऊ नये, या मागणीचे निवेदन २० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. ...
येथील एका बांधकाम शेडमध्ये अवैधरित्या ठेवलेला रॉकेलसाठा १९ आॅक्टोबर रोजी जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर व पथकाने केली. ...
वृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांपैकी १२0 जणांची गतवर्षी मानधनासाठी निवड झाली आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती छदामही पडला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. ...