महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने सन २०१८-१९ मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ आश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात येणार आहेत. ...
शहरात २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६२ व्या धम्मचक्र पर्वतन दिनानिमित्त भव्य शाहिरी जलसाचे आयोजन सम्राट युवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजन केले होते. ...
शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून ५७ रस्त्यांचा विकसासाठी शासनाकडे सादर केलेला आराखडा आता राज्यस्तरीय समितीसमोर सादर होणार आहे. ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथे ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयावर आडगाव रंजे शेतकºयांचे उपोषण तर बोरी सावंत व करंजाळा येथील शेतकºयांनी हट्टा ते ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयाला निवेदन दिले. ...
शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्यांना नागरिक वैतागून गेले आहेत. शहरातील रात्री-अपरात्री वीज बंद होते. दिवसाही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. वीज समस्यांकडे मात्र महावितरणचे दुर्लक्ष आहे. दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष भेटून वीज समस्येबाबत विचारणा केली ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्व.गंगाप्रसादजींनी आपली कारकिर्द पणाला लावली. यामुळेच मराठवाड्याचे गांधी म्हणून त्यांना संबोधले जाते. माझ्यासारखे शेकडो कार्यकर्ते गंगाप्रसादजींची प्रेरणा घेऊन घडले. त्यांच्या विचारा ...
महावितरणकडे यापूर्वी कोटेशन भरूनही प्रतीक्षा यादीत असलेल्या ५ हजारांवर कृषीपंपधारकांना आता जोडणी मिळणार आहे. कृषीपंपाच्या एचपीनुसार एका किंवा दोन जोडण्यांना एक डीपी देण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले. ...