शेतकºयांच्या प्रश्नासह हिंगोली लोकसभा क्षेत्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉर्इंटवर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना काँग्रेसच्या वतीने निवेदना ...
सर्वोच्च न्यायालयाने २३ आॅक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार परवाना दिलेल्या कायम, तात्पुरत्या फटाका विक्रेत्यांनी कमी उत्सर्जन व हरित फटाक्यांची विक्री करावी. कमी उत्सर्जन करणाऱ्या व हिरव्या फटाक्यांची विक्री करावी. तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर ...
यंदा दिवाळीच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट असल्याचे चित्र दिसून येत आहे. फटाक्यांसह कापड, किराणा, रेडिमेड फराळांच्या दुकांनावरही म्हणावी तशी गर्दी दिसत नसल्याचे चित्र आहे. ...
येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. त्यामुळे ऐन सणासूदीत प्रवाशांची तारांबळ होत असल्याच्या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आगारातर्फे उभारण्यात आलेल्या बसथांबा शेडमध्ये माहिती फलक बसविण्यात आले आहेत ...
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज कयाधूच्या पात्रातून उपसण्याची आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केलेली मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी उचलून धरत तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे कयाधूच्या खोलीकर ...
येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. नवीन शेडमध्ये प्रवाशांना बस थांब्याची सुविधा करण्यात आली असली तरी प्रवाशांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे कोणती बस कुठे लागत आहे? लांबपल्ल्यावरील बस कोठून सोडल्या जात आहेत, याचा मात्र ताळमेळ नाह ...
भविष्य निर्वाह निधी व अंशदान निवृत्तीवेतनासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी दोन पथके स्थापन केली असून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन अस्थापनांचे काम दिले आहे. ३१ डिसेंबरअखेर सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी ...
मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेस एवढी शक्ती व कार्यकर्त्यांचे बळ कोण्याच पक्षाकडे नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला सारून एकजूट दाखवली तर वसमतमध्ये जातीयवादी पक्षाचे बीसुद्धा उगवत नाही, असे प्रतिपादन साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांड ...