कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने औंढा आणि वसमत तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याच्या मुख्य मागणीसाठी आज सकाळी ११.३० वाजता जिंतूर रोडवर रास्तारोको करण्यात आला. ...
धाळ संकरित गायी, म्हशींचे तसेच शेळी-मेंढी गट वाटप करणे व मांसल कुक्कुटपक्षी संगोपनासाठी नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ...
लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. मात्र जणू विधानसभेचीच निवडणूक त्याअगोदर होणार की काय? अशा पद्धतीने सर्वच पक्षांतील इच्छुकांची निवडणूकपेरणी सुरू झाली आहे. पुढाऱ्यांच्या या विचित्र तºहेत मतदारही बुचकळ्यात पडले आहेत. ...
बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झालेल्या जमिनी पुन्हा संबंधित संस्थानाच्या नावाने करण्याबाबत पुनरिक्षणाच्या प्रलंबित प्रकरणांवर पुन्हा शासनाने निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वीही प ...
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह नवीन प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी खा. शिवाजी माने यांनी पत्र देऊन याबाबत परस्पर मंत्रालयात झालेल्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली. ...
येथे फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता घडली. सदर प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सहा जणांविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...