महावितरणने मागील चार वर्षांत विविध कामे करुन बळकटीकरणाच्या कामांना गती दिल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
सासरच्या मंडळीने चारित्र्यावर संशय घेतल्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत आधीच सासरच्या सहा जणांवर गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झालेला होता. ...
यंदा दीपावलीनंतर सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल घराबाहेर काढत नसल्याने मोंढ्यातील आवक मंदच आहे. शिवाय मोंढ्याबाहेरही खरेदीला मुभा असल्याचा परिणामही जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तर हमीभाव केंदापेक्षा बाहे ...
मग्रारोहयोतूनच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ कलमी कार्यक्रमात कामे मंजूर होवून तशीच पडून होती. आता काही कामे पूर्ण झाली असली तरीही कामे सुरू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...
मागील चार वर्षांच्या काळात मतदारसंघात विविध कामांसाठी जवळपास दोन हजार कोटींचा निधी भाजप सरकारने उपलब्ध करून दिला असून रस्ते, सिंचन, ग्रामीण सोयीसुविधा उभाल्या जात असल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकºयावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने सदरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.१४ नोव्हेंबर रोजी हळदीच्या पिकाला पाणी देत असताना ही घटना घडली. ...