हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावर १८ नोव्हेंबर रोजी उडान सोशल अक्टीव्हीटी ग्रुपच्या वतीने द्वितीय हिंगोली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला. ...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक शाखा व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १८ नोव्हेंबर रोजी महा-वॉकथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
जिल्ह्यात मुलांचे निरीक्षणगृह नसल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकांना परभणी येथे घेऊन जावे लागत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र मुला-मुलींचे निरीक्षणगृह असणे आवश्यक आहे. मात्र निरीक्षणगृहाची व्यवस्था नसल्याने या बालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत ...
थंडीची चाहूल लागताच घरो-घरी डिंकाचे लाडू तयार करण्यात महिला व्यस्त असतात. सुकामेवा बाजारात दाखल झाला असला तरी, मात्र कडाक्याची थंडी नाही. त्यामुळे सुकामेवा खरेदीसाठी ग्राहकांतून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ...
महसूल विभागाच्या जमीनविषयक महत्त्वपूर्ण दस्तावेजांच्या स्कॅनिंगचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू झाले असून मागील आठ दिवसांत दोन लाखांवर दस्तांचे स्कॅनिंग झाले आहे. ...
जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांची माहिती व्हावी, मजूर उपस्थिती वाढावी यासाठी आता जनजागृतीसाठी रंगरंगोटीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ज्या भागात मग्रारोहयोत मोठ्या प्रमाणात झाली अशा ठिकाणी हे काम होणार आहे. सध्या १४३ कामांवर ८८४ मजुरांची उपस्थिती होती ...
वसमत पंचायत समितीच्या सभापतीसाठी आलेली नवीन कोरी करकरीत जीप तब्बल महिन्याभरापासून वापराअभावी झाडाखाली उभी आहे. लाखो रुपयांची गाडी अशी झाडाखाली धूळ खात उभी राहिल्याने हा प्रकार चर्चेचा विषय झाला आहे. ...