जिल्हा रुग्णालयात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांचे बेहाल होत आहेत. पिण्याचे पाणी रूग्णालयाबाहेरून आणावे लागत आहे. त्यामुळे गरिब रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. तसेच विविध वार्डमधील स्वच्छतागृहांतही पाणी नसल्यामुळे रूग्णा ...
: येथील पं.स.त गटविकास अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करुन शौचालय प्रोत्साहन अनुदान बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करुन १ लाख ८ हजारांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. यात एका पंचायत समिती सदस्यासह स ...
रोहित्र दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीज पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. त्यामुळे दररोज दोन ते तीनच्या सरासरीने रोहित्र दुरुस्तीची आकडेवारी समोर येत आहे. मात्र काही जणांना परस्पर रोहित्र दुरुस्त करून दिले जात आहे. मात्र आता दररोज ५ रोहित्रांची दुरुस्ती झालीच ...
काही महिन्यांपूर्वी टेस्टिंगसाठी लागणारी किट उपलब्ध नसल्यामुळेही विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. सध्या किटचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती रक्तपेढीतून देण्यात आली. ...
येथील तहसील कार्यालयावर बुधवारी तालुका काँग्रेसच्या वतीने निराधार, शेतकरी, शेतमजुरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने निराधार, शेतमजूर सहभागी झाले होते. ...