सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील प्रस्तावित साठवण तलावासाठी नाशिक येथील जलविज्ञान केंद्राकडून ४.७० दलघमी पाणी उपलब्ध केल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. ...
अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही अद्याप शाळकरी मुलींच्या हाती सायकली पडल्या नाहीत. त्यामुळे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत सायकल वाटप कधी करण्यात येणार असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जात आहे. ...
आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे व सहाय्यक संचालक डॉ. एस.व्ही. भटकर औरंगाबाद यांनी २९ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे अचानक भेट देऊन व गोवर रुबेला लसीकरणाची पाहणी केली. जिल्ह्यात या मोहिमेच्या प्रचार प्रसिद्धी जनजागृतीचा आढावा त्यांनी घेतला. ...
वीजग्राहकांना आॅनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या १ डिसेंबर २०१८ पासून प्रतिबिल १० रुपये सवलत दिली ...
वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया न्यायालय निर्णयानंतर ठप्प झाली आहे. आता १२ डिसेंबरला यात उच्च न्यायालायाचा निर्णय येण्याची शक्यता असून त्यानंतरच लिलावाचे भवितव्य ठरणार आहे. ...