लाेक शांततेत अभिवादन करायला येतात त्यांना येऊ द्या, मागच्या वर्षी जे झालं तसं व्हायला नकाे. या वर्षी बघा कसं सगळं शांततेत चालू आहे. तसंच चालायला पाहिजे. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत पाथरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसायासाठी ५०० कर्जप्रस्ताव बँकेकडे सादर केले आहेत; परंतु, अद्यापपर्यंत बँकांकडून एकही प्रस्ताव निकाली काढण्यात आला नाही. ...
वर्षभरात जिल्ह्यात खुनाच्या २४ घटना घडल्या आहेत. तर बलात्काराच्या २५ घटना घडल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत काही गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी, इतर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. ...
शहरातील गांधी चौक येथे २६ डिसेंबर रोजी जमीयते उलेमा- ए-हिन्दचे प्रदेशाध्यक्ष हजरत मौलाना हाफीज नदीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय एकता व अखंडता संमेलन घेण्यात आले. ...