तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकºयावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने सदरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.१४ नोव्हेंबर रोजी हळदीच्या पिकाला पाणी देत असताना ही घटना घडली. ...
जिल्हा परिषदेत आधीच पार मंत्री स्तरावरून वाढत चाललेल्या हस्तक्षेपामुळे सदस्य मंडळी जर्जर आहे. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक वाद वाढत चालल्याने भविष्यात सत्तेत राहून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
जिल्हा परिषदेतील वादात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा निषेध करणारी निवेदने दिली जात आहेत. यात मराठा शिवसैनिक सेनेने जि.प. अध्यक्षांनी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केल्याचा आरोप करून निषेधाचे निवेदन दिले. तर शिवसेनेच्या सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना अपमानास्पद वागणू ...
आजही अनेक निरागस बालके त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. तर काहींचे बालपनच पालावर हरवत चालल्याने या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे बालदिन साजरा करावा की नाही? हा प्रश्नच आहे. ...
विष्णूपुरीतील पाणी सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय मंगळवारी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
शहरात गेल्या सहा महिन्यांपासून अतिक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. नगरपालिकेने जाहीर प्रगटनाद्वारे इशारा दिल्यानंतर तर अतिक्रमणाचा वेग वाढल्याचेच चित्र आहे. ...