विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
राज्यात मेगाभरती होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्या-त्या संस्थांतील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. मात्र आगामी काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया होईल की नाही, याचीच शंका दिसून येत आहे. शिवाय हिंगोलीत जि.प. व जिल ...
देशाची पुनर्रचना करणारी व्यवस्था म्हणजे भारतीय संविधान आहे. आधुनिक पद्धतीने विचार करण्याची संधी ही या देशाची राज्यघटना आम्हा सर्वांना देत आहे, असे प्रतिपादन बौद्ध सांस्कृतिक मंडळद्वारा संचलित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेत पहि ...
औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथे सुरू असलेल्या सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेत १७ जानेवारी रोजी भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. या प्रसादाचे महत्त्व सर्वदूर असल्याने महाप्रसादासाठी हजारो भाविक यात सहभागी झाले होते. ...
येथील बसस्थानकातील बसेसचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. आगारातर्फे नियोजन केले जात असले तरी, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामांचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे बस स्थानकाची नवीन इमारत उभी राहत असल्याने पर्यायी शेडच्या स्थानकात सुविधेअभावी प्रवाशांचे हाल होत आह ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर जवळील सारंगस्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, १७ जानेवारी गुरूवार रोजी भाजी (महाप्रसाद) आहे. गावात या ठिकठिकाणी कमानी उभारून पदयात्रेकरूंचे व पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे. ...