औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर जवळील सारंगस्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, १७ जानेवारी गुरूवार रोजी भाजी (महाप्रसाद) आहे. गावात या ठिकठिकाणी कमानी उभारून पदयात्रेकरूंचे व पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे. ...
जिल्हा वार्षिक योजनेच्या १७१ कोटी ४१ लाखांच्या प्रारुप आराखड्यास नियोजन समितीच्या बैठकीत १३ जानेवारी रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली. मात्र यावेळी सदस्यांनी दुष्काळावरून प्रशासन व मंत्र्यांना घेरत चांगलेच धारेवर ...
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव यात्रा महोत्सवाचे पोलीस प्रशासनाला गांभीर्य राहिले नसून पोलीस बंदोबस्ताअभावी यात्रेचीसुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्ती, चोरट्यांचे फावले जात असून १२ जानेवारीच्या रात्री यात्रेत सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न करीत अज् ...
येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा कोषागार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर न.प. इमारत, नाट्यगृह, शेतकरी भवन, शिवाजीराव देशमुख सभागृहाची पायाभरणीही करण्यात आली. ...
वन्य प्राण्यांच्या हैदोसाने नाकीनऊ आलेल्या शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांना हाकलून लावण्यासाठी केलेल्या विविध प्रयोगांना रोही, हरीण, रानडुकर हे प्राणी भीत नाहीत. परिसरातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून सध्या शेतकºयांकडून रात्रीचा दिवस करून पिके जगवण्य ...