मागील तीन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५१८३ मंजूर घरकुलांपैकी ८३८ घरकुलांचे काम रखडलेलेच आहे. तर रमाई योजनेत हे प्रमाण जास्त असून यात ५७६६ पैकी ३0८३ घरकुलांचे काम ठप्प आहे. ...
शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया १०४ शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ९ सप्टेंबर रोजी ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हिंगोली शहरातील महावीर भवन येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...
तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे. याविरोधात सोमवारी सकाळी सेनगाव पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर पकडले असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...