येथील प्रसिद्ध असलेल्या दसरा महोत्सवासाची जोरात तयारी सुरू झाली आहे. मागील दीडशे वर्षांची परंपरा असलेला हिंगोली येथील दसरा महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. ...
तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ...
तालुक्यातील आसेगाव येथे बिबट्याने शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गोºह्यावर हल्ला करून ठार केले. परिसरात बिबट्या दाखल झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
येथील जुन्या बसस्थानकाजवळ वन विभागाच्या कार्यालयासमोरील राज्य रस्त्यावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ...