लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

गोरक्षनाथाच्या ‘महापोळ्या’वर कोरोनाचे सावट; ३०० वर्षांच्या परंपरेत पडला खंड - Marathi News | Corona's effect on Gorakshanatha's 'Mahapola'; fell in the tradition of 300 years | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोरक्षनाथाच्या ‘महापोळ्या’वर कोरोनाचे सावट; ३०० वर्षांच्या परंपरेत पडला खंड

वाई गोरक्षनाथ येथे गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिर समिती व गावकऱ्यांच्या सहकार्यातून ‘कर’ निमित्त महापोळा भरत असतो़ ...

सिद्धेश्वर धरणाचे दहा दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला - Marathi News | Ten gates of Siddheshwar Dam opened; Visarga grew in the Purna river basin | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सिद्धेश्वर धरणाचे दहा दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला

सिद्धेश्वर धरणाची दहा गेट उघडून 50,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येत आहे. ...

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडले - Marathi News | Heavy rains in Hingoli district; Eight gates of Siddheshwar Dam opened | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडले

परभणी व हिंगोली जिल्ह्यातील नदीकाठच्या 27 गावांना  सतर्कतेचा इशारा ...

Lockdown : ...तर आता थेट गुन्हा दाखल केला जाईल; लपून-छपून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर हिंगोलीत कारवाई - Marathi News | Lockdown: ... so now the crime will be filed directly; Hingoli action against those who continue to run secret shops | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Lockdown : ...तर आता थेट गुन्हा दाखल केला जाईल; लपून-छपून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर हिंगोलीत कारवाई

हिंगोली शहरातील दुकानचालक, भाजीपाला विक्रेते व पानटपरीचालकांना दंड ...

धक्कादायक ! मृत्यू सौदी अरेबीयात अन् दाखवला हिंगोलीत; माजी नगरसेवकाविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Shocking! Death in Saudi Arabia and showed in Hingoli by fake documents; Filed a case against the former corporator | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! मृत्यू सौदी अरेबीयात अन् दाखवला हिंगोलीत; माजी नगरसेवकाविरूद्ध गुन्हा दाखल

हिंगोलीत मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र मिळविणाऱ्या माजी नगरसेवकाविरूद्ध अखेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

शेतकऱ्यांची गैरसोय; ऐन हंगामात ६०० कृषी सेवा केंद्र ‘लॉकडाऊन’ - Marathi News | Inconvenience to farmers; 600 agricultural service centers locked down during farm season | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांची गैरसोय; ऐन हंगामात ६०० कृषी सेवा केंद्र ‘लॉकडाऊन’

सुरूवातीपासूनच्या पोषक वातावरणामुळे यंदा खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची वाढ जोमाने झाली आहे. ...

coronavirus : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २४ रुग्ण; तर एकाचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 24 new coronavirus patients in Hingoli district; So the death of one | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २४ रुग्ण; तर एकाचा मृत्यू

जिल्ह्यात १७ रुग्ण हे रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. ...

श्रीकृष्णाचे वंशज आम्ही...; कृष्णभक्तीत लीन 'या' गावात दूध विक्री होत नाही - Marathi News | We are the descendants of Lord Krishna ...; Milk is not sold in this village which is immersed in Krishna devotion | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :श्रीकृष्णाचे वंशज आम्ही...; कृष्णभक्तीत लीन 'या' गावात दूध विक्री होत नाही

गावात राहणारा बहुतांश गवळी समाज हा नंदवंशीय आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ...