Hingoli, Latest Marathi News
आमदार संतोष बांगर यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले होते ...
वरातीमध्ये नाचण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि वाद विकोपाला गेला. ...
२००४ च्या लोकसभेत पराभव झाल्यानंतर केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमार्गे मागच्या विधानसभेच्या वेळी शिवबंधन बांधले होते. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथे ही घटना घडली असून, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
तालाब कट्टा भागातील एका मंदिराजवळ युवक एकटा असल्याची संधी साधत मामाने मित्रांना सोबत घेत केला हल्ला ...
शनिवार व रविवारची सुट्टी असल्यामुळे वसुलीची जमा झालेली रक्कम या तिजोरीत होती. ...
दोन्ही प्रकरणात पोलीस तपास सुरु आहे, एका प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे ...
असोला शिवारातील कालव्यात सेल्फी काढतांना गेला तोल अन अनर्थ झाला ...