लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

संयम सुटल्याने तिघांनी स्वतःला संपवले; पत्नीच्या विरहात पतीने तर नैराश्यात दाम्पत्याची आत्महत्या - Marathi News | The three of them lost their temper; Husband commits suicide after wife deaths while couple commits suicide by unknown reason | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संयम सुटल्याने तिघांनी स्वतःला संपवले; पत्नीच्या विरहात पतीने तर नैराश्यात दाम्पत्याची आत्महत्या

या तिन्ही घटनांमुळे हिंगोली जिल्हा हादरून गेला आहे ...

तहसीलदारांच्या बनावट डिजीटल स्वाक्षरीने वाटले उत्पन प्रमाणपत्र; तब्बल ५१ दिवसांनी गुन्हा दाखल - Marathi News | Fake digital signature of tehsildar felt income certificate; Crime filed after 51 days | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तहसीलदारांच्या बनावट डिजीटल स्वाक्षरीने वाटले उत्पन प्रमाणपत्र; तब्बल ५१ दिवसांनी गुन्हा दाखल

उत्पन्न प्रमाणपत्रावर नाव एकाचे तर बारकोड दुसऱ्याचा वापरत कलर प्रिंट काढली ...

कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी - Marathi News | Two killed in car crash; One seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

हिंगोलीतील काम आटोपून सायंकाळी तिघेही दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. ...

खदानीच्या पाण्यात पोहण्यास उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | A youth drowned while swimming in a mine | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खदानीच्या पाण्यात पोहण्यास उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

केसापूर लोहगाव शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेशर मशीन असून खोदकाम केल्याने या ठिकाणी मोठमोठ्या खदानी तयार झाल्या आहेत. ...

चोरांच्या शोधातील पोलिसांना सापडले गुटखा तस्कर; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gutkha smugglers found by police in search of thieves; 9 lakh confiscated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चोरांच्या शोधातील पोलिसांना सापडले गुटखा तस्कर; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

आज पहाटे चोरांच्या मागावर असलेल्या पोलिसांना मनाठा पाटी ते चिखली - बाळापुर रोडवर एक संशयास्पद कार आढळून आली ...

मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; पूर्णा नदीपात्रात बहिणीला वाचवताना भाऊही बुडाला - Marathi News | Sad! brother also drowned while rescuing sister in Purna river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; पूर्णा नदीपात्रात बहिणीला वाचवताना भाऊही बुडाला

बहीण-भावाच्या चपला नदीकाठावर दिसत असताना दोघेही सापडत नसल्याने आई वडिलांना शोधाशोध सुरू केली. ...

औंढ्यात मंदिर परिसरात खोदकाम करताना आढळले पुरातन शिल्प, दगडी कुंड - Marathi News | ancient sculptures found during excavations in the temple area, stone tanks in Aundha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात मंदिर परिसरात खोदकाम करताना आढळले पुरातन शिल्प, दगडी कुंड

अवशेषावरून येथे पूर्वी महादेवाचे किंवा गणपतीचे मंदिर असण्याची शक्यता आहे. ...

तांब्याची तार चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Inter-district gang arrested for stealing copper wire; 7 lakh 80 thousand items confiscated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तांब्याची तार चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

या टोळीने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून आणखी गुन्हे येणार उघडकीस ...