लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

'शैक्षणिक दर्जा सुधारा'; पोदार स्कूलच्या विरोधात पालकांचे उपोषण सुरू - Marathi News | 'Improve educational standards'; Parents go on hunger strike against Podar School | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'शैक्षणिक दर्जा सुधारा'; पोदार स्कूलच्या विरोधात पालकांचे उपोषण सुरू

पालकांनी शाळेवर काही आरोप केले असून काही मागण्याही ठेवल्या आहेत. ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली; फौजदाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | The driver lost control and the car overturned; PSI Nilkanth Dandage died on the spot, two seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली; फौजदाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

हिंगोली ते नांदेड महामार्गावर माळेगाव पुलाजवळ झाला अपघात ...

तपासासाठी हजार किमीचा प्रवास अन् ३ राज्यात धुमाकूळ घालणारी वाहन चोरांची टोळी जेरबंद - Marathi News | A thousand km journey of the police and a gang of vehicle thieves who were making smoke in 3 states were arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तपासासाठी हजार किमीचा प्रवास अन् ३ राज्यात धुमाकूळ घालणारी वाहन चोरांची टोळी जेरबंद

हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन दिवसांत एक हजार किमीचा प्रवास करून केला वाहन टोळीचा पर्दाफाश ...

ब्रेकफेल बसने एकाचा जीव घेतला; पण टिप्पर चालकाने जीवाची बाजी लावत बस अडवली - Marathi News | A brakefell bus killed one; But the tipper driver risked his life and stopped the bus... | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ब्रेकफेल बसने एकाचा जीव घेतला; पण टिप्पर चालकाने जीवाची बाजी लावत बस अडवली

ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित बसची रस्त्यावरील वाहनांना धडक, यात एकाचा जागीच मृत्यू तर आठ जण जखमी झाले ...

तपासात दिरंगाई अंगलट आली; हिंगोलीत गुन्हे प्रलंबित ठेवणाऱ्या हवालदारावर गुन्हा - Marathi News | Offense against police constable for keeping crime pending in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तपासात दिरंगाई अंगलट आली; हिंगोलीत गुन्हे प्रलंबित ठेवणाऱ्या हवालदारावर गुन्हा

पोलिसांनी तपासकामात दिरंगाई केल्यास त्याचे काय परिणाम भोगावे लागू शकतात, हे पोलिस अधीक्षकांनी या कारवाईने दाखवून दिले आहे. ...

एक लाख गरिबांना मिळणार  स्वप्नामधील हक्काचं घर  - Marathi News | one lakh poor people will get their dream home | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एक लाख गरिबांना मिळणार  स्वप्नामधील हक्काचं घर 

‘शबरी आदिवासी’ योजनेंतर्गत राज्याने निश्चित केले १,०७,०९९ घरांचे उद्दिष्ट ...

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले; १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | A speeding truck blew up the bike; A 13-year-old boy died on the spot, one seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले; १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

वसमत शहरातील घटना, गंभीर जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे ...

महावितरणचा अभियंता भासवून बनावट सोने विक्रीचा धंदा; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात - Marathi News | Business of selling fake gold by pretending to be an engineer of Mahavitaran; The local crime branch took custody | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरणचा अभियंता भासवून बनावट सोने विक्रीचा धंदा; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

हिंगोलीच्या स्थागुशाची कारवाई,  ३ लाख २५  हजाराचा मुद्देमाल जप्त ...