लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

आखाड्याला लागलेल्या आगीत नऊ जनावरे होरपळली; उन्हामुळे जनावरांना वेदना झाल्या असह्य - Marathi News | Nine animals burn in the fire in the farm field | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आखाड्याला लागलेल्या आगीत नऊ जनावरे होरपळली; उन्हामुळे जनावरांना वेदना झाल्या असह्य

औंढा नागनाथ तालुक्यातील घटना, शेतकऱ्याचे ९ लाख ६० हजारांचे नुकसान ...

पत्नीसह सासूही भांडली, २ दिवस उपाशी ठेवलं; संतापलेल्या जावयाने सासूला संपवलं - Marathi News | Mother-in-law also quarreled with wife, starved for 2 days; The enraged son-in-law killed the mother-in-law | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पत्नीसह सासूही भांडली, २ दिवस उपाशी ठेवलं; संतापलेल्या जावयाने सासूला संपवलं

दारूच्या व्यसनामुळे पत्नी आणि सासूसोबत होत असत भांडण ...

गळ्याला चाकू लावून दुचाकीचालकास लुटले; कयाधू नदी परिसरातील घटना - Marathi News | A biker was robbed at knife point; Incidents in the Kayadhu River area of Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गळ्याला चाकू लावून दुचाकीचालकास लुटले; कयाधू नदी परिसरातील घटना

कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ...

हळद लिलावाचा ऑनलाईन-ऑफलाईन गोंधळ; हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विरोधाने प्रक्रिया ठप्प - Marathi News | Turmeric auction online, offline confusion; In Hingoli, the process was stopped due to the opposition of the farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळद लिलावाचा ऑनलाईन-ऑफलाईन गोंधळ; हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विरोधाने प्रक्रिया ठप्प

शेतकऱ्यांना या लिलावाची कुठलीही माहिती दिली नसताना अचानक ऑफलाईनवरून ऑनलाईल लिलाव करण्यात येत असल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. ...

व्हॉट्सॲपवर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Offensive text about police on WhatsApp; A case has been registered against one | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :व्हॉट्सॲपवर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह मजकूर; एकावर गुन्हा दाखल

पोलिसांची प्रतिमा जनमानसात मलीन करणे आणि कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल ...

जागा पकडण्यावरून दोन प्रवासी भिडले; एकाची बसवर दगडफेक - Marathi News | Two passengers clashed over a seat; A stone was thrown at a bus | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जागा पकडण्यावरून दोन प्रवासी भिडले; एकाची बसवर दगडफेक

हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी येथील घटना ...

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, आराटी शिवारातील घटना - Marathi News | Bike rider dies in collision with vehicle, incident in Arati Shivara | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, आराटी शिवारातील घटना

कळमनुरी तालुक्यातील आराटी पाटी जवळील पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात ...

मित्राच्या लग्नासाठी जाणाऱ्या दोघा भावांचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Accident of two brothers going to a friend's wedding; One died on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मित्राच्या लग्नासाठी जाणाऱ्या दोघा भावांचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

नांदेड ते वारंगा मार्गावर जामगव्हाण पाटीजवळ झाला अपघात ...