लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

अवकाळी पावसासह हिंगोली जिल्ह्यात गारांचा पाऊस; हळद भिजली, केळींच्या बागांचे नुकसान - Marathi News | Hail in Hingoli district with unseasonal rain; Turmeric soaked, damage to banana plantations | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवकाळी पावसासह हिंगोली जिल्ह्यात गारांचा पाऊस; हळद भिजली, केळींच्या बागांचे नुकसान

हजारो केळीची झाडे तुटून पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ...

पोलिस असल्याची बतावणी करून ५१ हजारांचे दागिने पळविले - Marathi News | By pretending to be the police, jewelery worth 51,000 was stolen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिस असल्याची बतावणी करून ५१ हजारांचे दागिने पळविले

पुढे चोरी झालेली आहे, असे सांगून केली फसवणूक ...

अखेर हिंगोली बाजार समितीमध्ये बिनविरोधचा डाव फसलाच; आघाडीतही बिघाडी - Marathi News | Finally, the unopposed plan failed in the Hingoli Bazar Committee; Failure in the front too | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर हिंगोली बाजार समितीमध्ये बिनविरोधचा डाव फसलाच; आघाडीतही बिघाडी

हिंगोली बाजार समितीसाठी १२६ अर्ज वैध ठरले होते. आतापर्यंत ७९ जणांनी माघार घेतली आहे. ...

हिंगोली नगरपालिकेची सरस कामगिरी; सौंदर्यीकरण व स्वच्छतास्पर्धेत राज्यात तिसरी - Marathi News | Hingoli Municipality is third in the state in beautification and cleanliness competition | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली नगरपालिकेची सरस कामगिरी; सौंदर्यीकरण व स्वच्छतास्पर्धेत राज्यात तिसरी

जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली. ...

महावितरणलाच शॉक... चोरट्यांनी पळविली ७४ पोलवरील विद्युत तार - Marathi News | A shock to Mahavitrana... Thieves stole the electric wire on 74 poles | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरणलाच शॉक... चोरट्यांनी पळविली ७४ पोलवरील विद्युत तार

याबाबत गोरेगावचे सहायक अभियंत सत्यनारायण बाबूराव वडगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला. ...

ट्रॅक्टर थुंकल्याने राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी - Marathi News | scream as the tractor spits; Clash between two groups | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ट्रॅक्टर थुंकल्याने राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी

दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल ...

आयपीएल मॅचवरील सट्ट्याचा डाव पोलिसांनी उधळला ;१ लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | IPL match betting plan foiled by police; 1 lakh worth of money seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आयपीएल मॅचवरील सट्ट्याचा डाव पोलिसांनी उधळला ;१ लाखाचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरात पोलिसांची कारवाई ...

तिच्याशी जवळिकता निर्माण करण्यात अडचण ठरल्याने काढला काट - Marathi News | Due to the difficulty in creating intimacy with her, the cut was removed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तिच्याशी जवळिकता निर्माण करण्यात अडचण ठरल्याने काढला काट

१८ रोजी दाखल झाला खुनाचा गुन्हा, सीडीआर व इतर पुरावे आढळले ...