लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याने ‘युपीएससी’ मध्ये स्वप्नीलचे स्वप्न पूर्ण - Marathi News | Swapneel's dream come true in 'UPSC' due to persistence in studies | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याने ‘युपीएससी’ मध्ये स्वप्नीलचे स्वप्न पूर्ण

जिद्द, चिकाटी, मोठ्यांचे आशिर्वाद आले फळा; पार्डीत आई-वडिलांचा सत्कार ...

हिंगोली बाजार समिती सभापतिपदी राजेश पाटील गोरेगावकर, तर उपसभापती अशोक सिरामे - Marathi News | Rajesh Patil Goregaonkar is the chairman of Hingoli Bazar Committee, while Ashok Sirame is the vice chairman | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली बाजार समिती सभापतिपदी राजेश पाटील गोरेगावकर, तर उपसभापती अशोक सिरामे

उत्तमराव वाबळे यांनी अर्ज मागे घेतल्याने सिरामे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ...

भाजप-कॉंग्रेस- ठाकरे गटाची सेनगाव बाजार समितीत युती; दोन्ही पदे बिनविरोध - Marathi News | BJP-Congress- Thackeray group alliance in Sengaon Bazar Committee | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाजप-कॉंग्रेस- ठाकरे गटाची सेनगाव बाजार समितीत युती; दोन्ही पदे बिनविरोध

सेनगाव बाजार समिती सभापतीपदी भाजपाचे अशोक ठेंगल तर उपसभापतीपदी कॉंग्रेसचे मदन इंगोले यांची बिनविरोध निवड ...

हिंगोलीत कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी उधळल्या नोटा - Marathi News | Demonstrators tossed currency notes in front of Agriculture Officer office; Demand action against pesticide companies | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी उधळल्या नोटा

हिंगोलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; कीटकनाशक कंपन्यांवर कारवाईची मागणी ...

गर्मीमुळे रात्री ग्रामस्थ छतावर झोपले; चोरट्यांनी संधी साधत एकाच गावातील ५ घरे फोडली - Marathi News | Villagers slept on roofs at night because of the heat; Burglars took the opportunity and broke into 5 houses in same village | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गर्मीमुळे रात्री ग्रामस्थ छतावर झोपले; चोरट्यांनी संधी साधत एकाच गावातील ५ घरे फोडली

हिंगोली जिल्ह्यात एकाच गावात पाच ठिकाणी घरफोडी, ग्रामस्थांनी रात्र काढली जागून  ...

धावत्या एसटीला आग! चालकाची सतर्कता, ३५ प्रवाशांचा जीव वाचला!! - Marathi News | Fire to running ST bus Vigilance of the driver saved the lives of 35 passengers in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धावत्या एसटीला आग! चालकाची सतर्कता, ३५ प्रवाशांचा जीव वाचला!!

हिंगोली शहरातील घटना, वेळीच आग अटोक्यात आणली ...

टाकळगाव शिवारात नेऊन तरुणास बेदम मारहाण, उपचारास नेताना झाला मृत्यू - Marathi News | The youth was brutally beaten after being taken to Takalgaon Shivara, died while being taken for treatment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :टाकळगाव शिवारात नेऊन तरुणास बेदम मारहाण, उपचारास नेताना झाला मृत्यू

तरुणास कोणी आणि का मारहाण केली याचा शोध पोलीस घेत आहेत. ...

सराफाला हातपाय बांधून लूटले; दागिन्यांसह सीसीटीव्हीचे फुटेज पळवणाऱ्या दोघाविरूद्ध गुन्हा - Marathi News | Sarafa was bound and robbed; Crime against two who stole CCTV footage with jewellery | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सराफाला हातपाय बांधून लूटले; दागिन्यांसह सीसीटीव्हीचे फुटेज पळवणाऱ्या दोघाविरूद्ध गुन्हा

चोरट्यांनी सोने ४ लाख ८५ हजारांचे सोने तसेच डीव्हीआर अंदाजे किंमत ६ हजार असा एकूण ४ लाख ९१ हजार रुपयांचा माल लंपास केला. ...