लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

हिंगोलीत गडद धुक्यात हरवली पहाट, थंडीचा कडाका वाढल्याने दिवसाही हुडहुडी भरली - Marathi News | The dawn was lost in the dark fog in Hingoli, and the coldness intensified | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत गडद धुक्यात हरवली पहाट, थंडीचा कडाका वाढल्याने दिवसाही हुडहुडी भरली

सूर्यदर्शनही नसल्याने दिवसाच हुडहुडी भरत असल्याने अनेकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला ...

धार्मिक सहलीला घेऊन जाण्याचे आमिष; 41 यात्रेकरूंना 27 लाखाने गंडविले - Marathi News | Lure to take on a religious trip; 41 pilgrims were cheated for 27 lakhs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धार्मिक सहलीला घेऊन जाण्याचे आमिष; 41 यात्रेकरूंना 27 लाखाने गंडविले

तिघांनी  41 यात्रेकरूकडून प्रत्येकी 65 हजार रुपये जमा केले. ...

अवयव विकण्यासाठी धनी गेले मुंबईला; आम्ही कुणासाठी जगावे? - Marathi News | Dhani went to Mumbai to sell organs; Who should we live for? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवयव विकण्यासाठी धनी गेले मुंबईला; आम्ही कुणासाठी जगावे?

Hingoli News: शेतमालाला भाव मिळत नाही, पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत, या व इतर मागण्यांसाठी गोरेगाव व परिसरातील शेतकरी मुंबईला गेले आहेत. धनी जवळ नाही, प्रशासनही दखल घ्यायला तयार नाही. ...

हिंगोली जिल्ह्यात पावसाने खरिपाचे नुकसान; रब्बीतील कोवळी पिके पाण्याखाली  - Marathi News | Kharipa damaged by rain in Hingoli district; Young crops in rabi under water | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात पावसाने खरिपाचे नुकसान; रब्बीतील कोवळी पिके पाण्याखाली 

या पावसामुळे अनेक ठिकाणी नाल्यांना पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे. ...

ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला? छगन भुजबळांचा थेट सवाल - Marathi News | Who gave the right to dequalify OBCs? Direct question of Chhagan Bhujbal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला? छगन भुजबळांचा थेट सवाल

'मराठ्यांना नव्हे, झुंडशाहीला विरोध; एकदा जातनिहाय गणना होऊनच जाऊ द्या.' ...

एल्गार महामेळाव्यात ओबीसी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषांनी वेधले लक्ष - Marathi News | The traditional costumes of the OBC brothers attracted attention in the Elgar Maha Mela | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एल्गार महामेळाव्यात ओबीसी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषांनी वेधले लक्ष

हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसींचा एल्गार महामेळावा ...

Video: छगन भुजबळांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी - Marathi News | Video: Chhagan attempts to intercept Bhujbal's fleet; Demonstrators chant slogans by showing black flags in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: छगन भुजबळांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी

छगन भुजबळ यांची हिंगोली येथील सभा उधळून लावण्याचा इशाराही मराठा आंदोलकांकडून देण्यात आला आहे ...

अवयव विक्रीस निघालेल्या शेतकऱ्यांच्या मागावर पोलिस - Marathi News | Police on the trail of farmers selling organs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवयव विक्रीस निघालेल्या शेतकऱ्यांच्या मागावर पोलिस

Mumbai - हिंगोली जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकरी त्यांचे अवयव विकण्यासाठी मुंबईत रात्री उशिरा दाखल झाले. ते रविवारी मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. हिंगोलीतून निघाल्यापासून पोलिस या ना त्या पद्धतीने त्यांच्या मागावर आहेत.  ...