लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

Rajiv Satav: नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्या होमपिचवरही भाजपाला घाम फोडणारे काँग्रेसचे 'चाणक्य' - Marathi News | Congress Rajiv Satav's political strategy hit on Amit Shah-Narendra Modi in Gujarat 2017 Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajiv Satav: नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्या होमपिचवरही भाजपाला घाम फोडणारे काँग्रेसचे 'चाणक्य'

२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रभारी म्हणून राजीव सातव यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. ...

Rajiv Satav: २०१४ च्या मोदी लाटेतही फडकवला होता काँग्रेसचा झेंडा; राजीव सातव यांच्या विजयाची गोष्ट - Marathi News | Congress was win even in the 2014 Narendra Modi wave in Hindoli; The story of Rajiv Satav victory | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajiv Satav: २०१४ च्या मोदी लाटेतही फडकवला होता काँग्रेसचा झेंडा; राजीव सातव यांच्या विजयाची गोष्ट

Congress MP Rajiv Satav Passed Away: राजीव सातव हे अत्यंत मनमिळाऊ आणि उमदं असं नेतृत्व होतं. सातव यांच्या साधेपणामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची इतकी मोठी जबाबदारी असूनही मतदारसंघात त्यांनी घट्ट पाय रोवले होते. ...

राजीव सातव यांचं पार्थिव हिंगोलीकडे रवाना, उद्या मूळगावी होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Rajiv Satav's body left for Hingoli, his last rites will be held at his hometown tomorrow 17 may | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजीव सातव यांचं पार्थिव हिंगोलीकडे रवाना, उद्या मूळगावी होणार अंत्यसंस्कार

काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्विट करुन सातव यांच्या निधनाची बातमी दिली. त्यानंतर, आता त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कलमदोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

औंढा पोलीस ठाण्यावर जमावाचा हल्ला; बचावासाठी पोलिसांचा दोनदा हवेत गोळीबार - Marathi News | Mob attack on Aundha police station; Police fired twice in the air for rescue | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा पोलीस ठाण्यावर जमावाचा हल्ला; बचावासाठी पोलिसांचा दोनदा हवेत गोळीबार

दोन ते तीन दिवसांपूर्वी औंढा पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाला डिवचणारे भ्रमणध्वनीवरून कॉल आल्याने याबाबत औंढा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. ...

हिंगोली नगर पंचायत कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वेतन कपातीस विरोध - Marathi News | Hingoli Nagar Panchayat employees oppose pay cut for CM assistance fund | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली नगर पंचायत कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वेतन कपातीस विरोध

कोरोना काळात न. प. कर्मचारीही तेवढेच काम करीत असताना,त्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष ...

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष देऊन एकास दहा लाखास फसवले - Marathi News | One cheated ten lakhs by offering him a job in the railways | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष देऊन एकास दहा लाखास फसवले

बँक ऑफ इंडीया व नांदेड मर्चंट बँक शाखा वसमत या खात्यावर दहा लाख रूपये भरले. ...

corona virus : विलगीकरणात टाकण्याच्या भीतीने तरुणाने रूग्णालयाच्या छतावरून घेतली उडी - Marathi News | corona virus: A young man jumps from the roof of a hospital for fear of being isolated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :corona virus : विलगीकरणात टाकण्याच्या भीतीने तरुणाने रूग्णालयाच्या छतावरून घेतली उडी

corona virus : गंभीर जखमी तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात उपचार सुरू आहेत. ...

महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे अश्लील फोटो पाठवले तिच्या नातेवाईकांना अन्...  - Marathi News | Sent obscene photos of having sexual relations with a woman to her relatives ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचे अश्लील फोटो पाठवले तिच्या नातेवाईकांना अन्... 

Crime News : या प्रकरणी कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. ...