लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

पोलीस व्हॅनला भरधाव टिप्परची धडक; ठाणेदारासह पाच कर्मचारी किरकोळ जखमी - Marathi News | Police van hit by tipper; Five employees including Thanedar were slightly injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलीस व्हॅनला भरधाव टिप्परची धडक; ठाणेदारासह पाच कर्मचारी किरकोळ जखमी

पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाहनातून काढून त्यांना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ...

जमिनीच्या वादातून जीव गेला; शेतातील धुरा काढल्याच्या कारणावरून महिलेचा खून - Marathi News | The land dispute claimed life; Murder of a woman for removing land border from a field | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जमिनीच्या वादातून जीव गेला; शेतातील धुरा काढल्याच्या कारणावरून महिलेचा खून

crime in Hingoli : ५ मेला शेतातील धुरा का काढला, या कारणावरून उज्वला रामेश्वर भवर ( ३८ ) यांना घरासमोर मारहाण करण्यात आली. ...

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसर गूढ आवाजाने पुन्हा हादरला - Marathi News | The Pimpaldari area of Aundha Nagnath taluka was shaken again by a mysterious sound | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसर गूढ आवाजाने पुन्हा हादरला

या परिसरात मागील तीन ते चार वर्षांपासून गूढ आवाज होऊन हादरे जाणवतात ...

चोरीच्या आठ दुचाकीसह दोन चोरटे अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Two thieves arrested with eight stolen bikes, action by local crime branch | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चोरीच्या आठ दुचाकीसह दोन चोरटे अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली, वाशीम, यवतमाळ, नांदेड आदी शहरातून दुचाकी चोरून कळमनुरी येथे करायचे विक्री ...

Rajeev Satav : कार्यकुशलतेच्या जोरावर राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणारा नेता गमावला - Marathi News | Rajeev Satav: lost a Leader who impresses in national politics on the strength of efficiency | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Rajeev Satav : कार्यकुशलतेच्या जोरावर राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणारा नेता गमावला

Rajeev Satav दिले. राजीव यांनी पंचायत समितीपासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ...

Rajeev Satav : संसदरत्न राजीव सातव अनंतात विलीन; हजारो चाहत्यांनी साश्रुनयनांनी दिला निरोप - Marathi News | Rajeev Satav : Parliament Ratna Rajeev Satav merged into Infinity; Thousands of fans bid farewell by tear | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Rajeev Satav : संसदरत्न राजीव सातव अनंतात विलीन; हजारो चाहत्यांनी साश्रुनयनांनी दिला निरोप

Rajeev Satav : खा. सातव यांच्या कुटुंबीयांचा व चाहत्यांचा आक्रोश मन गहिवरून येणारा होता.   ...

राजीव सातव यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी; कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर - Marathi News | Crowd for Rajiv Satav's funeral; Tears well up in the eyes of activists and their families | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राजीव सातव यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी; कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

Rajeev Satav Funeral रविवारी उपचारादरम्यान खासदार राजीव सातव यांचे पुणे येथे निधन झाले. यानंतर रविवारी रात्री त्यांचे पार्थिव कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. ...

Rajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी - Marathi News | Rajeev Satav: A crowd of activists in front of MP Rajiv Satav's house | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Rajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी

Rajeev Satav : राजीव सातव यांच्या निवासस्थानी त्यांचे शव पाहताच अनेक कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले. ...