लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

लुडो खेळताना अडथळा आणला; जाब विचारल्याने तरुणास चाकूने भोसकले - Marathi News | Interrupted playing ludo; When asked, stabbed the young man | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लुडो खेळताना अडथळा आणला; जाब विचारल्याने तरुणास चाकूने भोसकले

Dispute over playing Ludo : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील घटना ...

काळ्याबाजारात जाणारा राशनचा गहू आणि तांदळाचा ११ टन साठा जप्त - Marathi News | 11 tonnes of black market rations of wheat and rice seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काळ्याबाजारात जाणारा राशनचा गहू आणि तांदळाचा ११ टन साठा जप्त

औंढ्याकडून नांदेड जिल्ह्यातील उमरीकडे हा साठा अवैधरित्या जात होता ...

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के - Marathi News | Mild earthquake in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

Earthquake in Hingoli : कळमनुरी, औंढा तालुक्यांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत ...

गुटखा तस्करीवर प्रहार; कर्नाटकातून कंटेनरभरून आलेला ५० लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Attack on gutka smuggling; Gutka worth Rs 50 lakh seized came from Karnataka in Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गुटखा तस्करीवर प्रहार; कर्नाटकातून कंटेनरभरून आलेला ५० लाखांचा गुटखा जप्त

शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वीच मोंढा भागातील एका ठोक किराणा व्यापाराच्या आड चालणारा गुटख्याचा धंदा उघड केला होता. ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला; एका मजुरासह ८० मेंढ्या दगावल्या - Marathi News | The truck overturned as the driver lost control; Eighty sheep, including a laborer, were killed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला; एका मजुरासह ८० मेंढ्या दगावल्या

Eighty sheep killed in an accident : राजस्थानातून एक ट्रक (क्र.एमपी-33-एच 7455) 180 मेंढ्या घेऊन हैदराबादकडे निघाला होता. ...

बदलीसाठी अभियंत्याकडून वरिष्ठ सहायकाने घेतली ३० हजारांची लाच - Marathi News | A senior assistant took a bribe of Rs 30,000 from the engineer for transfer | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बदलीसाठी अभियंत्याकडून वरिष्ठ सहायकाने घेतली ३० हजारांची लाच

१३ ऑगस्ट रोजी तक्रारदाराच्या बदलीचे आदेशही निघाले आहेत. ...

सावधान ! सहप्रवाश्याने एका कॉलसाठी मोबाईल घेतला; दुसऱ्या मिनिटाला १ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला  - Marathi News | Be careful! A fellow passenger picked up a mobile for a call; In the second minute, a message came that Rs 1 lakh had been withdrawn | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सावधान ! सहप्रवाश्याने एका कॉलसाठी मोबाईल घेतला; दुसऱ्या मिनिटाला १ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला 

एसबीआयच्या बँक खात्यातून एकूण ९९ हजार ५०१ रुपये काढून घेऊन फसवणूक ...

भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; ब्रेक निकामी झाल्याने घडली घटना - Marathi News | Accident to Governor Bhagat Singh Koshyari's convoy at Narsi Namdev | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; ब्रेक निकामी झाल्याने घडली घटना

Governor Bhagat Singh Koshyari in Hingoli :नरसी नामदेव येथे मंदिराच्या पायरीचे दर्शन घेवून राज्यपाल पुढे औंढा नागनाथ येथील नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरातकडे रवाना होणार आहेत. ...