लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

आरोग्य तपासणीदरम्यान विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार - Marathi News | The accused, who was remanded in custody on a charge of molestation, passed out to the police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरोग्य तपासणीदरम्यान विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

जिल्हा रूग्णालयात रात्री ७ वाजेच्या सुमारास त्याची आरटीपीसीआर, ॲटीजेन व सर्वसाधारण तपासणी सुरू होती. ...

हैदराबादच्या मजनूने सीमा ओलांडली;व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत केले ब्लॅकमेल - Marathi News | Blackmailing a young woman from a video call recording; Majnu of Hyderabad in police custody | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हैदराबादच्या मजनूने सीमा ओलांडली;व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत केले ब्लॅकमेल

मोबाईलवर पासबुकचा फोटो पाठवून १ फेब्रुवारीपर्यंत २० हजार पाठव अन्यथा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. ...

आठ दिवसांपासून हटवलेले अतिक्रमण ‘जैसे थे’; आता केली थेट जप्तीची कारवाई - Marathi News | after the eight-day encroachment ‘as it is’; Direct confiscation action now taken | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आठ दिवसांपासून हटवलेले अतिक्रमण ‘जैसे थे’; आता केली थेट जप्तीची कारवाई

या परिसरात उभारण्यात आलेल्या ओट्यांवरून भाजी, फळे विक्री करण्याऐवजी मुख्य चौकात ठाण मांडले जात असल्याने पालिकेकडून कारवाई केली जात आहे. ...

हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर भीषण अपघात, ट्रॅक व आयशरच्या धडकेत तीन ठार - Marathi News | Three killed in accident on Hingoli to Kanergaon road | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर भीषण अपघात, ट्रॅक व आयशरच्या धडकेत तीन ठार

अपघातातील जखमींना नांदेडला हलविण्यात आले आहे. ...

हिंगोली: काँग्रेस निरीक्षकांना कार्यकर्त्यांनी हाकलले; कार्यालयात झाली धक्काबुक्की! - Marathi News | congress inspector push back by activists in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली: काँग्रेस निरीक्षकांना कार्यकर्त्यांनी हाकलले; कार्यालयात झाली धक्काबुक्की!

काँग्रेसच्या सातव व गोरेगावकर गटातील वादाचा फटका पक्षनिरीक्षक बाळासाहेब देशमुख यांना बसला. ...

ग्रामपंचायत संगणक चालकाच्या डोक्यात दगड मारून केला खून, शेतात आढळला मृतदेह - Marathi News | Gram Panchayat computer operator killed by throwing stones at his head | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामपंचायत संगणक चालकाच्या डोक्यात दगड मारून केला खून, शेतात आढळला मृतदेह

अनैतिक संबंधातून खुन झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे ...

बँकेच्या फिल्ड ऑफिसरने खातेदारांच्या नावे उचलले परस्पर कर्ज; १२ लाखांचा चुना - Marathi News | Mutual loans taken in the name of account holders by the field officer of the bank; 12 lakh fraud | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बँकेच्या फिल्ड ऑफिसरने खातेदारांच्या नावे उचलले परस्पर कर्ज; १२ लाखांचा चुना

पदाचा गैरवापर करून कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता काही खातेदारांच्या नावे कर्ज मंजूर केले. ...

सिंचन अनुशेषासाठी कयाधू नदीपात्रात संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण - Marathi News | Indefinite fast of Sangharsh Samiti in Kayadhu river basin for irrigation backlog | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सिंचन अनुशेषासाठी कयाधू नदीपात्रात संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण

आंदोलकांनी प्रजासत्ताक दिन कयाधू पात्रातच साजरा करण्याची भूमिका घेतली आहे ...