लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो पाहून राग अनावर, मित्रानेच काढला जिवलग मित्राचा काटा - Marathi News | Angry after seeing sister's photo in friends mobile, fried killed his close friend in Aundha nagnath | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो पाहून राग अनावर, मित्रानेच काढला जिवलग मित्राचा काटा

औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज येथे ही घटना घडली असून, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

भाचीला छेडल्याने मामा संतापला; समजावूनही न ऐकल्याने युवकाला कायमचे संपवले - Marathi News | Hingoli shuddered! An angry uncle killed the youth after teasing his niece | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाचीला छेडल्याने मामा संतापला; समजावूनही न ऐकल्याने युवकाला कायमचे संपवले

तालाब कट्टा भागातील एका मंदिराजवळ युवक एकटा असल्याची संधी साधत मामाने मित्रांना सोबत घेत केला हल्ला ...

चोरट्यांनी फायनान्स कंपनीची रोकडने भरलेली १ क्विंटल वजनाची तिजोरीच केली लंपास - Marathi News | Thieves looted 1 quintal of finance company's safe in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चोरट्यांनी फायनान्स कंपनीची रोकडने भरलेली १ क्विंटल वजनाची तिजोरीच केली लंपास

शनिवार व रविवारची सुट्टी असल्यामुळे वसुलीची जमा झालेली रक्कम या तिजोरीत होती. ...

खळबळजनक ! हिंगोलीत दोन ठिकाणी दोघांची निर्घृण हत्या - Marathi News | Exciting! Two brutally murdered at two places in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खळबळजनक ! हिंगोलीत दोन ठिकाणी दोघांची निर्घृण हत्या

दोन्ही प्रकरणात पोलीस तपास सुरु आहे, एका प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे ...

सेल्फिचा मोह नडला; बहिणीच्या लग्नपत्रिका वाटप करणारा भाऊ मित्रासह कालव्यात बुडाला - Marathi News | selfies creates trouble; The brother who was distributing his sister's wedding card drowned in the canal with his friend | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेल्फिचा मोह नडला; बहिणीच्या लग्नपत्रिका वाटप करणारा भाऊ मित्रासह कालव्यात बुडाला

असोला शिवारातील कालव्यात सेल्फी काढतांना गेला तोल अन अनर्थ झाला ...

सीझरनंतर स्टाफ नर्सचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक - Marathi News | Death of staff nurse after caesar operation; Relatives aggressive to file charges against the culprits | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सीझरनंतर स्टाफ नर्सचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक

रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवून ‘सीएस’च्या दालनापुढे नातेवाईकांचा ठिय्या ...

कठोर प्रशिक्षणानंतर २४५ जवान देशसेवेसाठी समर्पित; हिंगोलीत प्रथमच सैनिकांचा दीक्षांत समारंभ - Marathi News | 245 soldiers dedicated to national service after rigorous training; The swearing in ceremony was held for the first time in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कठोर प्रशिक्षणानंतर २४५ जवान देशसेवेसाठी समर्पित; हिंगोलीत प्रथमच सैनिकांचा दीक्षांत समारंभ

कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प परिसरात आज या कॅम्पमधील पहिला दीक्षांत समारंभ पार पडला. ...

घरकामासाठी आलेल्या नात्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Molestation of a minor girl who came for housework; Accused sentenced to 3 years rigorous imprisonment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरकामासाठी आलेल्या नात्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस ३ वर्षे सश्रम कारावास

पीडितेने स्वत:चा व आईवडिलांचा अपमान झाल्यामुळे तिच्या आजोबांच्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता ...