लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

आता चर्चा पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची! - Marathi News | Hingoli News baba floating on the water is becoming famous | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता चर्चा पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची!

अंधश्रद्धा नाही; योगाचा आधार असल्याचा दावा ...

हिंगोलीच्या मोंढ्यात हळदीच्या ११ हजार कट्ट्यांची आवक; शेडमध्ये जागाही अपुरी पडली - Marathi News | Arrival of 11 thousand sacks of turmeric in Mondha of Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या मोंढ्यात हळदीच्या ११ हजार कट्ट्यांची आवक; शेडमध्ये जागाही अपुरी पडली

सुमारे साडेपाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...

निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रमुख पक्षांचा डाव उधळला; ४ बाजार समितीसाठी ५४३ अर्ज - Marathi News | Major parties' plan to go uncontested failed; 543 applications for 4 Market Committee | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रमुख पक्षांचा डाव उधळला; ४ बाजार समितीसाठी ५४३ अर्ज

जय, पराजयाची गणिते न लावता या मंडळींना उन्हाळ्यात दौरे करून घाम फोडायची तयारी ...

चार गुन्ह्यातील २९ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकास केला परत - Marathi News | 29 lakhs in four crimes were returned to the original owner | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चार गुन्ह्यातील २९ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकास केला परत

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचा पुढाकार; शुक्रवारी राबविली विशेष मोहीम ...

'या नात्याला भवितव्य नाही'; लग्नासाठी तयार नसल्याने तृतीयपंथीयाने केला युवकाचा खून - Marathi News | 'This relationship has no future'; A transgender killed the young man as he was not ready for marriage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'या नात्याला भवितव्य नाही'; लग्नासाठी तयार नसल्याने तृतीयपंथीयाने केला युवकाचा खून

खून करून युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. ...

आत्महत्या की घातपात? बेपत्ता युवकाचा २८ दिवसानंतर दरीत आढळला सांगाडा - Marathi News | Suicide or accident? Skeleton of missing youth found in valley after 28 days | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आत्महत्या की घातपात? बेपत्ता युवकाचा २८ दिवसानंतर दरीत आढळला सांगाडा

कळमनुरी तालुक्यातील सिनगी येथील युवकाचा सांगाडा वसमत तालुक्यातील सुकळी शिवारात आढळून आला ...

हिंगोलीत पोलिस शिपाई पदासाठी २ एप्रिल रोजी लेखी परीक्षा - Marathi News | Written Exam on 2nd April for the post of Police Constable in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पोलिस शिपाई पदासाठी २ एप्रिल रोजी लेखी परीक्षा

हिंगोली पोलिस भरती; लेखी परीक्षेसाठी २१९ उमेदवार बोलावले  ...

महाराष्ट्र, तेलंगणा राज्यात धान्याची चोरी करणारी टोळी पकडली - Marathi News | Grain theft gang caught in Maharashtra, Telangana states | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महाराष्ट्र, तेलंगणा राज्यात धान्याची चोरी करणारी टोळी पकडली

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त ...