लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

भाजपायुमो जिल्हाध्यक्ष गोळीबार प्रकरण; फरार मुख्य आरोपीसह तिघांना घेतले ताब्यात - Marathi News | BJP Yuvamorcha district president firing case; Absconding main accused along with three arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाजपायुमो जिल्हाध्यक्ष गोळीबार प्रकरण; फरार मुख्य आरोपीसह तिघांना घेतले ताब्यात

दोन्ही आरोपी पुणे जिल्हा व परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. ...

धोंडे जेवणाहून परतणाऱ्या दाम्पत्यास खंडाळा शिवारात लुटले; लाखोंचे दागिने लंपास - Marathi News | couple returning from Dhonde Jewan robbed in Khandala Shiwar; Mobile Lampas with millions of jewels | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धोंडे जेवणाहून परतणाऱ्या दाम्पत्यास खंडाळा शिवारात लुटले; लाखोंचे दागिने लंपास

रात्रीच्या वेळी रस्त्यावर तसेच शिवारात कुणीही नसल्यामुळे मदत मिळू शकली नाही. ...

वसमतच्या मोंढ्यात हळदीस सोन्याचा भाव, बीटामध्ये दर ३० हजारांवर पोहचला - Marathi News | The price of turmeric in Vasmat's Mondha reached 30 thousand | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतच्या मोंढ्यात हळदीस सोन्याचा भाव, बीटामध्ये दर ३० हजारांवर पोहचला

आज आवक मोठ्या प्रमाणात झाली, दर्जेदार हळदीस उच्चांकी दरही चांगला मिळाला. ...

भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार प्रकरण; फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस - Marathi News | BJP official firing case; 25,000 reward for information about absconding accused | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार प्रकरण; फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस

येथील जिल्हा परिषदेच्या आवारात १ ऑगस्ट रोजी पप्पू चव्हाण यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. ...

गोळीबार प्रकरण; भाजयुमो जिल्हाध्यक्षाचा शिंदे गटाच्या आमदारावर आरोप, ३ आरोपी अटकेत - Marathi News | firing case; BJP district president accuses Shinde group MLA, three accused arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोळीबार प्रकरण; भाजयुमो जिल्हाध्यक्षाचा शिंदे गटाच्या आमदारावर आरोप, ३ आरोपी अटकेत

गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवित अवघ्या काही तासात यातील तीन आरोपींना पकडले. ...

हिंगोलीत भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार, जखमी अवस्थेत स्वतः कार चालवत गेले रुग्णालयात - Marathi News | Thrilling! Firing on BJP yuva morcha leader in Hingoli Zilla Parishad office area | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार, जखमी अवस्थेत स्वतः कार चालवत गेले रुग्णालयात

हल्लेखोरांनी समोरासमोर चार गोळ्या धाडल्या, यातील दोन गोळ्या त्यांना लागल्याची माहिती आहे ...

पैशासाठी मैत्री विसरला, मित्राचा खून करणाऱ्यास सहा वर्ष कारावासाची शिक्षा - Marathi News | He forgot friendship for money, six years imprisonment for murdering his friend | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पैशासाठी मैत्री विसरला, मित्राचा खून करणाऱ्यास सहा वर्ष कारावासाची शिक्षा

जेवण केल्यानंतर दोघांत पैस्यांवरून वाद झाला, यात एकाने मित्राला कायमच संपवले ...

आंदोलकांनी कृषी केंद्राच्या गोदामाचे सील तोडत युरियाचे केले वितरण - Marathi News | The protesters broke the seal of the warehouse of the agricultural center and distributed urea | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आंदोलकांनी कृषी केंद्राच्या गोदामाचे सील तोडत युरियाचे केले वितरण

युरियाची चढ्या दराने विक्री स्वाभिमानी आक्रमक ...