लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस अधीक्षक, हिंगोली

पोलीस अधीक्षक, हिंगोली

Hingoli s p, Latest Marathi News

पोलीस अधीक्षकांकडून अवैध दारू विक्रेत्यांची धुलाई - Marathi News | Beaten of illegal liquor dealers by Superintendent of Police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलीस अधीक्षकांकडून अवैध दारू विक्रेत्यांची धुलाई

हिंगोली जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध दारू व गुटखा विक्रीचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. ...

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुद्द एसपीच उतरले मैदानात ! - Marathi News | SP himself came on the field to discipline the traffic of Hingoli ! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी खुद्द एसपीच उतरले मैदानात !

शहरातील मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा हाेताे, शिवाय वाहतूक काेंडीमुळे नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. ...

हिंगोली पोलीस दलातील ६३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Hingoli police force shifted to 63 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली पोलीस दलातील ६३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

विहित कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. हिंगोली पोलीस दलातील एकूण ६३ जणांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २८ मे रोजी काढले आहेत. ...

कार्यशाळेत मार्गदर्शन - Marathi News |  Workshop Guidance | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कार्यशाळेत मार्गदर्शन

पोलीस अधीक्षक कार्यालयात १० जानेवारी रोजी व्हेरीफाय २४ बाय ७ या सर्च इंजिन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

सरत्या वर्षात २४ खून; घरफोडी, दंगे वाढले - Marathi News | 24 murders in the last year; Burglary, riots grew | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरत्या वर्षात २४ खून; घरफोडी, दंगे वाढले

वर्षभरात जिल्ह्यात खुनाच्या २४ घटना घडल्या आहेत. तर बलात्काराच्या २५ घटना घडल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत काही गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी, इतर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. ...

जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी करा : विशेष पोलीस महानिरीक्षक पाटील - Marathi News | Strong enforcement of the law by acquiring public trust: Special Inspector General of Police Patil | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी करा : विशेष पोलीस महानिरीक्षक पाटील

जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आज येथे केले. ...

हिंगोलीत कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारे पिकअप पकडले - Marathi News | In Hingoli, the pickup was taken by picking animals in slaughter house | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारे पिकअप पकडले

शहरात नाकाबंदी दरम्यान कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा पिकअप पोलिसांनी बुधवारी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास पकडला. ...

विद्युत जोडणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे उपोषण  - Marathi News | Farmers' fasting in front of the Superintendent's house for electrical connection | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्युत जोडणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे उपोषण 

सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या घरासमोर उपोषण सुरु केले. ...