कार्यशाळेत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:17 AM2019-01-11T00:17:09+5:302019-01-11T00:18:00+5:30

पोलीस अधीक्षक कार्यालयात १० जानेवारी रोजी व्हेरीफाय २४ बाय ७ या सर्च इंजिन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 Workshop Guidance | कार्यशाळेत मार्गदर्शन

कार्यशाळेत मार्गदर्शन

Next

हिंगोली : पोलीस अधीक्षक कार्यालयात १० जानेवारी रोजी व्हेरीफाय २४ बाय ७ या सर्च इंजिन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा पोलीस अधीक्षक योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे मारदर्शनाखाली झाली. यावेळी निलकटनांम राजू व मितेश कदम यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस जिल्ह्यातील ठाणे प्रभारी अधिकारी व कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे आयोजन स्थागुशाचे पोेनि जगदीश भंडरवार, पोउपनी विनायक लंबे, सपोउपनि आयुब पठाण व जयप्रकाश झाडे आदींनी केले.

Web Title:  Workshop Guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.