शहरालगतच्या गारमाळ येथे मंडळाधिकारी शेख अल्लाबक्ष यांना मारहाण झाली. मारहाण करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ५ नोव्हेंबर रोजी महाराष्टÑ राज्य तलाठी संघातर्फे एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. ...
येथील तहसील कार्यालयाने सर्वांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने स्वस्त धान्य, बोंडअळी अनुदान, निराधारांचे अनुदान वितरीत केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे. ...
आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ साठी लागणाºया एम३ ईलेक्ट्रोनिक मतदान यंत्राची (ईव्हीएमएस) १२ आॅक्टोबरपासून भारत ईलेक्ट्रोनिक्स लिमिटेड बेंगलोरचे इंजिनिअर अंकुर सैनी व त्यांच्या पथकामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथील ईव्हीएम सुरक्षा कक्षात प्रथमस ...
काही भागात असलेली दुष्काळजन्य स्थिती, सोयाबीनचा संपलेला हंगाम. यामुळे शेतमजूर आता स्थलांतरित होताना दिसत आहेत. अनेकांनी तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे कूच केल्याचे चित्रही दिसून येत आहे. ...
महसूल विभागातील तलाठी व लिपिक संवर्गाच्या पदोन्नत्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. यामध्ये २३ जणांना लाभ मिळाला असून नव्या ठिकाणी रुजू होण्यास आदेशित केले आहे. ...
शहरातील कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयात आवश्यक कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींनी थेट ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हाकचेरी गाठली. ...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील रस्त्यांच्या कामांची तपासणी करण्याचा आदेश नागपूर येथील आयुक्तांनी दिल्याने येथे यासाठी अभियंते नेमले आहेत. यापूर्वी थेट आयुक्तांनीच केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील काही गावांमध्ये कामे सुरू नसताना मस्टर, नोंदणी नसल ...