तालुक्यातील बोरी सावंत व माटेगाव येथील जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा बुधवारी वसमतमध्ये लिलाव ठेवण्यात आला होता. लिलावात ३ साठ्यांची विक्री झाली तर चार साठ्यांना खरेदीदारच मिळाले नसल्याने त्या साठ्यांचा पुन्हा लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात ...
मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे. ...
तालुक्यातील टाकळगव्हाण येथील वाळू घाटावर वसमतचे प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलेल्या तपासणीत अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून कंत्राट रद्द करण्याची शिफारस केली आहे. तर तलाठी उज्जला मैड यांना निलंबित केले आहे. ...
जिल्ह्यातील विविध भागात नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जिल्हा शेतकरी आत्महत्या मदत समितीकडून मदत मंजूर करण्यात आली आहे. ...
सरकीचे गाळप करून लाखो लिटर तेल उत्पादन करणारा महाराष्ट्र राज्य तेल महामंडळांतर्गत असलेला शहरातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प काही वर्षांपूर्वी बंद पडला. ...