दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाचे प्रत जाळली तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ आज नांदेडनाका मुख्य रस्त्यावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...
जलयुक्त शिवार योजनेत घेतलेले काम पूर्ण न करणाऱ्या किंवा सुरुवातच न करणाºया आठ ते दहा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला. ...
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजबांधवातर्फे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ...
राज्यातील मुस्लीम समाजबांधवांना उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी २०१४ मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून आरक्षण देण्याची मागणी मुस्लीम समाजाकडून करण्यात आली. ...
चैन्नई येथे एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत हिंगोली जिल्हा कर्णबधीर असोसिएशन संघटनेतर्फे आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आंदोलन करण्यात आले. ...
जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाईचा एकीकडे धडाका सुरू आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळगव्हाण येथील घाटाची निविदा रद्द करून कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. आता या गावातील सरपंचांचे पद रद्द करण्याची शिफारस उपविभागीय ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी अडगळीत पडलेले फर्निचर व इतर सामान दिसून येत आहे. ते एकत्रित करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या सर्व कार्यालयातील सामानानेच एक खोली भरून गेली आहे. या सामानांचे वर्गीकरण करून वापरायोग्य नस ...