पुरोगामी महाराष्ट्रातील महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील ‘निर्भया’चा नाहक जीव गेला. भर दिवसा, भर चौकात ‘भारत की बेटी’ अमानुषपणे जाळली गेली. आता तिच्या अश्रूंना न्याय कधी मिळेल हा प्रश्नच आहे. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५)संध्याकाळच्या सुमारास घडली. ...
हिंगणघाट येथील पीडितेवर झालेल्या क्रूर हल्ल्यामुळे समाजमन हळहळले आहे. या घटनेचा सर्व शाखीय कुणबी समाज संघटनेने निषेध नोंदविला. पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कुणबी समाज भवनापासून शेकडोंच्या संख्येने कॅन्डल मार्च काढला. ...
महाराष्ट्राच्या लेकीला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून सरकार प्रयत्नशील असताना, अशा फसव्या आंदोलनातून भाजपाचा ढोंगीपणाच समोर आला असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे. ...
हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या विकेश नगराळे याला बुधवारी नागपूर कारागृहात आणण्यात आले. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून, कारागृह प्रशासनाची त्याच्यावर २४ तास पाळत असणार आहे. ...