लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

मुस्लिम दुकानदाराला वाचवल्याने मोठा वाद; ‘मोहम्मद दीपक’ आहे तरी कोण? जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | Uttarakhand Kotdwar news, Who is mohammad deepak Big controversy over saving Muslim shopkeeper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम दुकानदाराला वाचवल्याने मोठा वाद; ‘मोहम्मद दीपक’ आहे तरी कोण? जाणून घ्या प्रकरण...

दुकानदाराला वाचवणाऱ्या जिम मालक मोहम्मद दीपकविरोधात गुन्हा दाखल! ...

"मुस्लिमांबद्दल अपशब्द बोलून हिंदू राष्ट्र होणार नाही, तर..."; धीरेंद्र शास्त्रींचा हिंदूंना खास सल्ला! - Marathi News | abusing muslims will not create a hindu nation says bageshwar dham dhirendra Krishna shastri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुस्लिमांबद्दल अपशब्द बोलून हिंदू राष्ट्र होणार नाही, तर..."; धीरेंद्र शास्त्रींचा हिंदूंना खास सल्ला!

"'जात-पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई-भाई', असे झाल्यानंतर, हिंदू राष्ट्राचा मार्ग मोकळा होईल." ...

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल; "आता तुम्ही हिंदू..." - Marathi News | Swami Avimukteshwaranand attack on CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल; "आता तुम्ही हिंदू..."

मुख्यमंत्री आदित्यनाथ, तुम्ही आमच्या भूमिकेचे आणि परंपरेचे प्रमाणपत्र मागितले. आम्ही ते तुम्हाला सहजतेने दिले. कारण सत्य पुराव्याला घाबरत नाही. पण आता आम्ही नव्हे तर तुम्ही पुरावे देण्याची वेळ आहे असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे. ...

बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; २३ वर्षांच्या चंचल भौमिकला गॅरेजमध्ये जिवंत जाळलं - Marathi News | bangladesh hindu man killed inside garage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; २३ वर्षांच्या चंचल भौमिकला गॅरेजमध्ये जिवंत जाळलं

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसेची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वाराणसी दौऱ्यावर जाणार; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार - Marathi News | Congress state president Harsh Vardhan Sapkal will visit Varanasi friday; will inspect Manikarnika Ghat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वाराणसी दौऱ्यावर जाणार; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार

‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे.   ...

‘हा तर हिंदू धर्मावर उघड हल्ला…’, उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘त्या’ विधानाला हायकोर्टानं ठरवलं हेट स्पीच    - Marathi News | ‘This is a blatant attack on Hinduism…’, High Court declares Udayanidhi Stalin’s ‘that’ statement as hate speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘हा तर हिंदू धर्मावर उघड हल्ला…’, उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘त्या’ विधानाला कोर्टानं ठरवलं हेट स्पीच 

Udayanidhi Stalin News: तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी ...

लंडनमध्ये ८ वर्षांच्या हिंदू मुलासोबत धार्मिक भेदभाव, गंध लावलं म्हणून शाळा सोडायला भाग पाडलं! - Marathi News | In London, an 8-year-old Hindu boy was forced to leave school for religious discrimination and tilak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये ८ वर्षांच्या हिंदू मुलासोबत धार्मिक भेदभाव, गंध लावलं म्हणून शाळा सोडायला भाग पाडलं!

धार्मिक भेदभावामुळे किमान चार मुलांवर विकार्स ग्रीन प्रायमरी स्कूल सोडाण्याची वेळ आली आहे, असेही संस्थेने म्हटले आहे... ...

केळीच्या घडावरून वाद; बांगलादेशात हिंदूची हत्या - Marathi News | Dispute over a bunch of bananas Hindu man murdered in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केळीच्या घडावरून वाद; बांगलादेशात हिंदूची हत्या

एकाच कुटुंबातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...