लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू, मराठी बातम्या

Hindu, Latest Marathi News

'हिंदू' कांदबरीतील मजकुरावर आक्षेप, लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत गुन्हा  - Marathi News | Objection to the text of Hindu novels, crime against writer Bhalchandra Nemade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हिंदू' कांदबरीतील मजकुरावर आक्षेप, लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत गुन्हा 

भालचंद्र नेमाडे यांनी 'हिंदू' या पुस्तकात समाजाबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे त्यांनी हे पुस्तक मागे घ्यावे. ...

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ‘गोडसे ज्ञानशाळा’ सुरू; हिंदू महासभेने केलं भव्य आयोजन - Marathi News | MP Hindu Mahasabha opened a study centre in Gwalior dedicated to Nathuram Godse | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ‘गोडसे ज्ञानशाळा’ सुरू; हिंदू महासभेने केलं भव्य आयोजन

हिंदू महासभेने नथुराम गोडसेसोबत महाराणा प्रताप, महाराणी लक्ष्मीबाई, गुरू गोबिंद सिंह आणि लाला लजपत राय यांच्या प्रतिमाही लावल्या होत्या ...

जय श्रीरामच्या घोषणा देत ताजमहालमध्ये फडकावला भगवा, चौघांना अटक - Marathi News | Agra Taj Mahal Hindu community leaders hoisted saffron flag and chanting Jai Shree Ram slogan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीरामच्या घोषणा देत ताजमहालमध्ये फडकावला भगवा, चौघांना अटक

यावेळी ताजमहालच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आतच या नेत्यांनी ताजमहाल परिसराती हा भगवा ध्वज फडकावण्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावरही व्हायरल केला. ...

"पाकिस्तानात जमावाकडून तोडण्यात आलेलं हिंदू मंदिर पुन्हा बांधणार" - Marathi News | khyber pakhtunkhwa government will renovate damaged temple | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तानात जमावाकडून तोडण्यात आलेलं हिंदू मंदिर पुन्हा बांधणार"

Pakistan Temple : मंदिरावरील हल्ला आणि तोडफोड दुर्दैवी असल्याचं खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी म्हटलं. ...

मतांच्या लालसेपोटी शिवसेनेनं 'जनाब बाळासाहेब ठाकरे' असं नामांतरण 'करून दाखवलं' : अतुल भातखळकर - Marathi News | Urdu text on Shiv Senas Shivshahi calendar criticize bjp leader atul bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतांच्या लालसेपोटी शिवसेनेनं 'जनाब बाळासाहेब ठाकरे' असं नामांतरण 'करून दाखवलं' : अतुल भातखळकर

Shiv Sena : कॅलेंडरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनाचा शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. ...

धर्म परिवर्तन करून मुलीनं केला मुस्लीम युवकाशी निकाह; आता म्हणाली, मुलाला हिंदू बनवणार - Marathi News | The girl converted to Islam and married a Muslim youth; Now she said, I will make him a Hindu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्म परिवर्तन करून मुलीनं केला मुस्लीम युवकाशी निकाह; आता म्हणाली, मुलाला हिंदू बनवणार

मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम झालं, त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, पाच दिवसांपूर्वी मुलाने मुलीला लग्न करण्यासाठी मुंबईला नेलं ...

हैदराबाद निवडणूक: ओवेसींनी तिकीट दिलेल्या 'त्या' ५ हिंदू उमेदवारांचं काय झालं? - Marathi News | hyderabad election What happened to 5 Hindu candidates who were given tickets by Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद निवडणूक: ओवेसींनी तिकीट दिलेल्या 'त्या' ५ हिंदू उमेदवारांचं काय झालं?

हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने एकूण ५१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ...

परीक्षा अर्जात 'हिंदू' शब्द का नाही ? शिक्षण मंडळाने दिले 'हे' उत्तर - Marathi News | Excluded the word 'Hindu' in the examination form? 'This' explanation given by the Board of Education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परीक्षा अर्जात 'हिंदू' शब्द का नाही ? शिक्षण मंडळाने दिले 'हे' उत्तर

परीक्षा अर्जामध्ये हिंदु शब्द वगळल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...