तोगडिया राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "सरकारने केवळ भारतात राहत असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढले, तर 'एसआयआर'ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही." ...
What Is Danda Krama Parayanam: मराठमोळ्या १९ वर्षीय देवव्रत महेश रेखे याने काशी येथे गाजवलेल्या भीमपराक्रमाची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. देवव्रत रेखे याने बिनचूक पठण केलेले दंडक्रम पारायण म्हणजे नेमके काय? जाणून घ्या... ...
Uttar Pradesh BJP News: त्यांनी आपल्या समाजातील २ मुली पळवल्या तर तुम्ही मुस्लिमांच्या १० जणीं घेऊन, असं विधान उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार राघवेंद्र सिंह यांनी केल्याने त्यावरून मोठा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ...
मीरारोडच्या डाचकूल पाडा भागात रिक्षा चालकांनी केलेला हल्ला तेथील स्थानिक मतदाभेदावरून झाल्याचे व त्यात कोणताच हिंदू - मुस्लिम असा धार्मिक वाद नसल्याचे स्वतः पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ...